SSC GD Constable SSC Current Recruitment
SSC GD Constable SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26146 जागांसाठी मेगा भरती |
SSC GD Constable SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 26146 जागांसाठी मेगा भरती.
Total: 26146 जागापदाचे नाव: GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण.
वयाची अट: 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2023 (11:00 PM)
परीक्षा (CBT): फेब्रुवारी/मार्च 2024
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
https://ssc.nic.in/