10th SSC Result 2024 (इथे पहा एका Click वर)
10th(SSC)Result 2024
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
महाराष्ट्र इयत्ता 10वी SSC निकाल 2024: तारीख आणि वेळ जाहीर
मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेच्या निकालाबाबत….
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
एसएससीचे विद्यार्थी दुपारी 1 वाजल्यापासून अधिकृत वेबसाइट – mahresult.nic.in sscresult.mkcl.org, msbshse.co.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात.
दुपारी 1.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
Copy & Click Here
10th Result Link
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. mahresult.nic.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच sscresult.mkcl.org या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध
10 वी. 12 वी.नंतर कुठल्या मार्गाने जायचे त्यासाठी उत्तम चार्ट आहे.पालकांनी यावर अभ्यास करून आपल्या पाल्याचा मार्ग शोधावा.