Talathi Bharti 2023 Maharashtra Talathi Bharti 2023

Maharashtra Talathi Bharti 2023: तलाठी भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज कसा करायचा जाणून घ्या

 Talathi Bharti 2023

तलाठी भरती अर्ज १५ दिवसात सुरु होणार! – लागा तयारीला! 

Talathi Bharti 2023

जिल्हा प्रशासनाने १३ फेब्रुवारी रोजी तलाठ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाला अहवाल सादर केला आहे. या बंपर भरतीसाठी येत्या पंधरवाड्यात जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  सध्या यावर एकमत झालेले नाही. 
तलाठी भरती ऑगस्ट 2023 पर्यंत पुर्ण होणार आहे. यासंदर्भातील अधिकृत जाहिरात मार्च महिन्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुकांनी आता तयारीला लागायला हवे. जाहिरातीपूर्वी आवश्यक माहिती जाणून घ्या.

Qualification  Level

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
  • तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

How To Apply

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जदाराचे स्वतःचे Gmail account आवश्यक आहे.
  • अर्ज योग्यरीत्या भरून झाल्यावर submit हे बटन क्लिक करावे.
  • अर्जाची प्रत आपल्या Gmail account वर प्राप्त होईल
  • सदर अर्ज प्रिंट करून मुलाखतीच्या दिवशी प्रिंट केलेल्या अर्जा सह उपस्थित असणं आवश्यक आहे.

Documents 

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • नाशिक – 803 जागा
  • औरंगाबाद – 799 जागा
  • कोकण – 641 जागा
  • नागपूर – 550 जागा
  • अमरावती – 124 जागा
  • पुणे – 702 जागा
तलाठी होण्यासाठी काय करावे लागेल?

महसूल विभागातील तलाठी भरती दोन पदांसाठी होत आहे, तलाठी आणि क्लर्क. तलाठी पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीचे शिक्षण पुर्ण केलेले असणे आवश्यक आहे. क्लर्क पदासाठी उमेदवार १० वी उत्तीर्ण आणि एमएससीआयटी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

Leave a Comment