India Post Recruitment 2023
India Post Recruitment 2023
India Post Recruitment 2023
जाहिरात क्र.: 17-21/2023-GDS
Total: 40889 जागा
पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.
वयाची अट: 16 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2023
अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 17 ते 19 फेब्रुवारी 2023
Online अर्ज: Apply Online
257 जागांसाठी भरती (Click Here)जाहिरात क्र.:CSB/37-40/2021-22Total: 257 जागापदाचे नाव & तपशीलशैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1 ते 4: (i) 12वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
- पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.
क्रीडा पात्रता: (i) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू (ii) आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू (iii) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू (iv) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
वयाची अट: 27 नोव्हेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1 ते 4: 18 ते 27 वर्षे
- पद क्र.5: 18 ते 25 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला/ट्रान्सजेंडर महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2021 (06:00 PM)