विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी(Admission) लागणारे महत्वाचे कागदपत्रे Admission Documents

विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी(Admission) लागणारे महत्वाचे कागदपत्रे Admission Documents

Admission Documents 

 डोमासाईल दाखला 

तलाठी रहिवासी दाखला

रेशनकार्ड झेरॉक्स

शाळा सोडल्याचा दाखला / जन्मदाखला

आधार कार्ड झेरॉक्स एक फोटो

उत्पन्नाचा दाखला 

तलाठी उत्पन्न दाखला

रेशनकार्ड झेरॉक्स

शेती असेल तर ७/१२ उतारा आणि

नोकरी असेल तर १६ नं. फॉर्म

आधार कार्ड झेरॉक्स एक फोटो

ई.डब्ल्यू. एस.

तलाठी रहिवासी दाखला

तलाठी उत्पन्न दाखला (३ वर्षाचा)

मुलांचा शाळेचा / जन्माचा दाखला

वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला

आजोबांचा/आत्यांचा शाळा सोडल्याचा दाखला (सन १९६७ पुर्वीचा पुरावा)

७/१२ उतारा / घराचा ८ड चा उतारा

आधार कार्ड / रेशनकार्ड झेरॉक्स

४ फोटो

जातीचा दाखला 

तलाठी जातीचा दाखला

आधार कार्ड

रेशनकार्ड झेरॉक्स मुलांचा शाळेचा / जन्माचा दाखला वडीलांचा/ आजोबांचा/आत्यांचा शाळा सोडल्याचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला

O.B.C सन १९६७

NT सन १९६०

S.C सन १९५०

२ फोटो

नॉन क्रिमिलेअर दाखला

तलाठी / तहसीलदार यांचा ३- वर्षाचा उत्पन्नाचा दाखला

तलाठी रहिवासी दाखला मुलांचा शाळेचा /जन्माचा दाखला मुलाचा जातीचा दाखला शेती असेल तर ७/१२ उतारा नोकरी असेल तर १६ नं. फॉर्म

आधार कार्ड / रेशनकार्ड झेरॉक्स

तीन फोटो

 अप्ल भू धारक दाखला 

तलाठी – ७/१२ व खाते उतारा

प्रतिज्ञापत्र

आधार कार्ड / रेशनकार्ड झेरॉक्स

दोन फोटो

Leave a Comment