खुशखबर! 3 कोटी महिला होणार “लखपती दीदी” अंगणवाडी सेविका, आशा|आयुष्मान योजना |Anganwadi 2024

👩 3 कोटी महिला होणार “लखपती दीदी” अंगणवाडी सेविका, आशा | आयुष्मान योजना | मिळणार आर्थिक व वैद्यकीय मदत Anganwadi 2024 :- केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी (BUDGET 2024) गुरुवारी महिलांबद्दल बोलतांना दोन मोठ्या घोषणा केल्या. त्यात त्यांनी महिला सक्षमी करणाला प्राध्यान्य देण्यासाठी सीतारामन यांनी लखपती दीदी योजनेचा विस्तार आणि प्रसार करण्याची घोषणा केली आहे. तसेच आतापर्यंत 1 कोटी महिलांनी या योजनेत आपलं स्थान प्राप्त केलं आहे.

Anganwadi 2024
Anganwadi 2024

3 कोटी महिला होणार “लखपती दीदी” अंगणवाडी सेविका, आशा | आयुष्मान योजना | मिळणार आर्थिक व वैद्यकीय मदत Anganwadi 2024

💁‍♀️सरकारने याआधी दोन कोटी महिलांना या योजनेत सहभागी करण्याचे लक्ष निर्धारित केले होते.; परंतु काही कारणास्तव आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून, तीन कोटी महिलांना या योजनेत लाभ मिळणार असून, आतापर्यंत च्या सर्व अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना आयुष्यमान भारत योजनेच्या आराखड्यात आणण्याचे योजिले आहे. या पद्धतीने महिलांची आर्थिक व वैद्यकीय मदत आणि काळजी घेतली जाणार आहे.

3 crore women will become “Lakhpati Didi” Anganwadi workers, Asha | Ayushman Yojana | Financial and medical help Anganwadi 2024

💁‍♀️3 crore women will become “Lakhpati Didi” Anganwadi workers, Asha | Ayushman Yojana | Financial and medical help Anganwadi 2024 :- Union Minister Nirmala Sitharaman (BUDGET 2024) on Thursday made two big announcements while talking about women. In it, he has announced expansion and dissemination of Lakhpati Didi Yojana by Sitharaman to give priority to women empowerment. Also, so far 1 crore women have got their place in this scheme

💁‍♀️The government had earlier set a target of involving two crore women in this scheme.; But for some reason now it has been increased, three crore women will be benefited in this scheme and it is planned to bring all the Anganwadi Sevaks and Asha workers under the Ayushman Bharat Yojana. Financial and medical help and care of women will be taken in this way.

Anganwadi Samp

अंगणवाडी संपामुळे या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या सततच्या आव्हानांवर प्रकाश पडतो आणि सर्वसमावेशक सुधारणांची गरज अधोरेखित होते. कामगार आणि सरकारी प्रतिनिधी यांच्यात वाटाघाटी सुरू असताना, आशा आहे की कामगार आणि ते सेवा देत असलेल्या समुदायांचे कल्याण सुनिश्चित करून, एक न्याय्य आणि शाश्वत निराकरण केले जाऊ शकते. आम्ही घडामोडींचे निरीक्षण करणे सुरू ठेवू आणि या विकसित परिस्थितीवर अद्यतने प्रदान करू धन्यवाद.

Leave a Comment