अपंगाना मोफत इ-रिक्षा ऑनलाईन अर्ज करा Apang E- Rikshaw Yojana 2024 Maharashtra – Copy

🛻 Apang E- Rikshaw Yojana 2024 Maharashtra :- नमस्कार मित्रहो अपंगाना मोफत इ-रिक्षा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. मित्रांनो तर लवकरात लवकर अर्ज करा. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे. तर चला तर मंडळी याबाबत अधिक जाणून घेऊ. https://marathishodh.com/apang-e-rikshaw-yojana/

🛻अर्ज करण्यासाठी येथे Click करा Apply Online
🛻जाहिरात पहा जाहिरात (GR)
Notice
आर्थिक वर्ष २०२३-२०२४ मधील ई-व्हेईकल करिता अर्ज सादर करण्यासाठी दि.०८.०१.२०२४ रोजी सायंकाळी ०५.०० वाजे पर्यंत देण्यात आलेली मुदतवाढ संपुष्टात आली आहे.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ई-व्हेईकल करिता नव्याने अर्जदार नाव नोंदणी/ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि.०१.०४.२०२४ पासून ऑनलाइन नोंदणी पोर्टल/लिंक सकाळी ११.०० पासून उपलब्ध करून देण्यात येईल.

🛻GENERAL GUIDELINES FOR FILLING IN ONLINE APPLICATIONS
राज्यातील दिव्यांग व्यक्तींना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई- व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्या करिता सदर नोंदणी पोर्टल हे दि.०३.१२.२०२३ ते दि.०४.०१.२०२४ सकाळी १० वाजे पर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

🛻अपंगाना मोफत इ-रिक्षा योजना उद्देश जाहिरात (GR) येथे पहा

१) दिव्यांग व्यक्तींना स्वयं रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि तसेच एक स्वावलंबी जीवन जगण्यासाठी हा उपक्रम शासन निर्णयानुसार सुरु करण्यात आला आहे.

२) दिव्यांग व्यक्तींना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सक्षम करणे. जाहिरात (GR) येथे पहा

सर्वसमावेशक वाहतुकीच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल करताना, महाराष्ट्र राज्याने अपंग ई-रिक्षा योजना सुरु केली आहे. या उपक्रमाचा उद्देश अपंग व्यक्तींना सक्षम रोजगार आणि स्वतंत्र संधी उपलब्ध करून देऊन त्यांना प्रेरित करणे हा आहे.

🛻दिव्यांग ई रिक्षावाटप योजनेसाठी महत्त्वाचे कागदपत्रे

१)लाभार्थी यांचे पासपोर्ट साईज फोटो.
२)लाभार्थी यांचा जातीचा दाखला.
३) लाभार्थी अधिवास प्रमाणपत्र.
४) लाभार्थी निवासी पुरावा.
५) लाभार्थी यांना मिळालेले दिव्यांगाचे प्रमाणपत्र.
६)UDID प्रमाणपत्र.
७)आधार कार्ड (Adhar Card)
८) बँक पासबुक चे झेरॉक्स
९) लाभार्थी यांचे प्रतिज्ञापत्र जाहिरात (GR) येथे पहा

जाहिरात (GR) येथे पहा

🛻Apang E- Rikshaw Yojana 2024 Maharashtra :- नमस्कार मित्रहो अपंगाना मोफत इ-रिक्षा योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. मित्रांनो तर लवकरात लवकर अर्ज करा. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे. तर चला तर मंडळी याबाबत अधिक जाणून घेऊ. मित्रांनो कोणताही अर्ज करण्याआधी त्याची जाहिरात वाचणे गरजेचे असते, त्यानंतरच तो अर्ज करावा. धन्यवाद

🛻जाहिरात (GR) येथे पहा

🛻Apply & Official Link- Apply

Leave a Comment