Scholarship Form MahaDBT Date Extended ? महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची शेवटची तारीख आली समोर लवकर भरा अर्ज
Scholarship Form MahaDBT Date Extended ? (शिष्यवृत्ती अर्ज महत्वाची सूचना)शैक्षणिक वर्ष 2023- 24 महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची शेवटची तारीख आली समोर लवकर भरा अर्ज शैक्षणिक वर्ष २०२3-२4 साठी अर्ज स्वीकृती नवीन/नूतनीकरण (New/Renewal) सुरू झाला आहे. शैक्षणिक वर्ष २०२3-२4 साठी अर्ज स्वीकारण्याची (New/Renewal) अंतिम तारीख ही 11 Oct. 2023 आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी पुन्हा अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. MahaDBT … Read more