भारतीय रेल्वे मध्ये सरकारी पर्मनंट भरती |BLW Recruitment 2024|Indian Railway

🚉 BLW Recruitment 2024|Indian Railway

🚉 BLW Recruitment 2024 |Indian Railway :- नमस्कार मित्रहो आपल्याच भारतात बनारस लोकोमोटीव वर्क्स इंडियन रेल्वे (Indian Railway) या विभागात विविध पदासाठी रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. तेही फक्त 10 वी पास वर तर चला तर मित्रांनो तर लवकरात लवकर अर्ज करा. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे. तर चला तर मंडळी याबाबत अधिक जाणून घेऊया.

BLW Recruitment 2024

🚉विभागाचे नाव :- बनारस लोकोमोटीव वर्क्स इंडियन रेल्वे (Indian Railway)

🎯पदाचे नाव :- कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट

🎯जागा :- 07

🎯विभागाचे नाव बनारस लोकोमोटीव वर्क्स इंडियन रेल्वे (Indian Railway)
🎯पदाचे नाव कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट
🎯सरकारी पर्मनंट /खाजगी केंद्र सरकारी जॉब
🎯वयाची अट 18 ते 25 वर्ष वयोगटातील उमेदवार
🎯यासाठी कोण अर्ज करू शकतात स्पोर्ट (खेळाडू उमेदवार)
🎯अनुभव फ्रेशर उमेदवारही अर्ज करू शकतात
🎯अर्ज पद्धती ऑनलाईन अर्ज पद्धती
🎯वेतन /पगार 19,900 ते 63,200
🎯अर्ज फी /परीक्षा फी कोणतेही फी आकारलेली नाही
🎯निवड प्रक्रिया (Selection Process)लेखी परीक्षा (Written Test)

🚨अर्ज सुरु झाले :- –

💌अर्ज करण्याची शेवटची तारिख:- 12 फेब्रुवारी 2024

🖥️📢नोकरी ठिकाण :- वाराणसी

अधिकृत वेबसाईट :- www.blw.indianrailways.gov.in

📢 पदाचे नाव

पदाचे नाव जागा
🎯कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट07

📢 शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट10 वी पास, 12 वी पास ITI
📢 निवड प्रक्रिया आणि वेतन
वेतन /पगार न्यूनतम रु.19,000/- प्रतिमाह
अधिकतम रु.63,200/- प्रतिमाह

📢BLW Recruitment 2024 |Indian Railway :- नमस्कार मित्रहो आपल्याच भारतात बनारस लोकोमोटीव वर्क्स इंडियन रेल्वे (Indian Railway) या विभागात विविध पदासाठी रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. तेही फक्त 10 वी पास वर तर चला तर मित्रांनो तर लवकरात लवकर अर्ज करा. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे. तर चला तर मंडळी याबाबत अधिक जाणून घेऊया. मित्रांनो कोणताही अर्ज भरण्याआधी संपूर्ण जाहिरात वाचणे गरजेचे असते, यासंधार्भात जाहिरात खाली दिलेली आहे.

🎯क्रीडा पात्रता :- यासंधार्भात जाहिरात खाली दिलेली आहे. 👇👇👇

📢अर्ज करण्यासाठी येथे click करा 👇👇

📢संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी येथे click करा 👇👇

Reservation:

There is no reservation for SC/ST/OBC community.

ELIGIBILITY CRITERIA:-
(1) Age Limit: 18-25 years of age as on 01/01/2024.
(2) Minimum Educational Qualification:
(3) 10th or 10th+ITI for Level 1 of Pay Matrix of 7th CPC.
(4) 12th or its equivalent for Level 2 of Pay Matrix of 7th CPC.
(5) The age of the candidate will be verified with a certificate of class 10th.

Sports Qualification: The minimum norms for recruitment of sports quota shall be as under in addition to the qualifying position. These provisions shall be read along with note given below of the para.

For More Information Related This Job Please Read Adv. Thank You

Leave a Comment