FCI Recruitment 2022 (FCI) भारतीय अन्न महामंडळात 5156 जागांसाठी भरती

 FCI Recruitment 2022

FCI Recruitment 2022

Total : 5043 जागा
पदाचे नाव & तपशील:

पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव विभाग Total
उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम उत्तर पूर्व
1 ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हिल)
2 ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)
3 स्टेनो ग्रेड -II
4 AG-III (जनरल)
5 AG-III (अकाउंट्स)
6 AG-III (टेक्निकल)
7 AG-III (डेपो)
8 AG-III (हिंदी)
Total 2388

शैक्षणिक पात्रता:पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव.
पद क्र.2: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव.
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि व शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.
पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
पद क्र.5: (i) B.Com (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
पद क्र.6: (i) B.Sc.(कृषी) किंवा B.Sc. (बॉटनी / जूलॉजी / बायो-टेक्नोलॉजी / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी / फूड सायन्स) किंवा B.Tech / BE (फूड सायन्स / फूड सायन्स & टेक्नोलॉजी / एग्रीकल्चरल इंजिनिअरिंग / बायो-टेक्नॉलॉजी) (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक वापरण्यात प्रवीणता.
पद क्र.8: (i) हिंदी मुख्य विषयासह पदवी (ii) हिंदी-इंग्रजी भाषांतराचा डिप्लोमा/प्रमाणपत्र

वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]पद क्र.1, 2 & 8: 28 वर्षांपर्यंत
पद क्र.3: 25 वर्षांपर्यंत
पद क्र.4 ते 7: 27 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑक्टोबर 2022 (04:00 PM)

Online अर्ज: Apply

Leave a Comment