धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, 10 वी पास वर भरती! लगेच फॉर्म भरा GMC Dhule Bharti 2024

GMC Dhule Bharti 2024 – नमस्कार मित्रहो आपल्याच धुळे जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांसाठी १३७ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. मित्रांनो तसेच ह्यामध्ये काही पदे हि साधारणता १० वी पासवर आहेत. तर लवकरात लवकर अर्ज करा. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे. तर चला तर मंडळी याबाबत अधिक जाणून घेऊ.

पदाचे नाव & तपशील: 

Total: 137 जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्रयोगशाळा परिचर07
2शिपाई09
3पहारेकरी05
4शवविच्छेदन परिचर03
5 प्राणी गृह परिचर01
6दप्तरी01
7परिचर02
8सफाईगार26
9शिंपी01
10दंत परिचर01
11उदवाहन चालक01
12वस्तीगृह सेवक/ मेस सेवक01
13कक्षसेवक31
14रुग्णपट वाहक02
15न्हावी03
16धोबी04
18चौकीदार03
19प्रयोगशाळा परिचर01
20माळी01
21कक्षसेवक/कक्ष आया/महिला आया09
22बाहयरुग्ण विभाग सेवक05
23सुरक्षारक्षक/पहारेकरी03
24प्रमुख स्वयंपाकी04
25सहायक स्वयंपाकी02
26स्वयंपाकी सेवक05
27क्षकिरण सेवक03
Total137

शैक्षणिक पात्रता:

  1. सफाईगार: 07वी उत्तीर्ण
  2. न्हावी: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (केस कर्तनालय)
  3. माळी: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) माळी प्रमाणपत्र
  4. प्रमुख स्वयंपाकी, सहायक स्वयंपाकी, स्वयंपाकी सेवक: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) 01 वर्ष अनुभव प्रमाणपत्र

वयाची अट: 24 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: श्री.भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय & सर्वोपचार रुग्णालय, धुळे

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय/आ.दु.घ./दिव्यांग: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जानेवारी 2024  (11:59 PM)

GMC Dhule Bharti 2024 Apply Online

हि परीक्षा IBPS द्वारे घेतली जाणार आहे.

GMC Dhule Bharti 2024. Shri.Bhausaheb Here, Government Medical College. GMC Dhule Recruitment 2024 (GMC Dhule Bharti 2024) for 137 Group-D (Class-4) Laboratory Attendant, Constable, Watchman, Autopsy Attendant, Animal House Attendant, Clerk, Attendant, Sweeper, Tailor, Dental Attendant, Transport Driver, Dormitory House Attendant/Mess Attendant, Room Attendant, Medical Record Carrier, Barber, Washerman, Constable, Watchman, Laboratory Attendant, Gardener, Room Attendant/Room Nanny/Lady Nanny, Out Patient Ward Attendant, Security Guard/ Watchman, Head Cook, Assistant Cook, Cook Attendant, & X-Ray Attendant Posts.

परीक्षा: तारीख नंतर कळविण्यात येईल

Online अर्ज: Apply Online   [Starting: 03 जानेवारी 2024]

1 thought on “धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, 10 वी पास वर भरती! लगेच फॉर्म भरा GMC Dhule Bharti 2024”

Leave a Comment