Invalid Credential ? Forget Username Password ? How To Login Scholarship Form? MahaDBT

Invalid Credential ? Forget Username Password ? How To Login Scholarship Form? MahaDBT

Login Credential failed? शिष्यवृत्ती प्रोफाइल लोगिन होत नाहीये ? Username आणि Password विसरलात? पूर्वी दिलेला मोबाईल नंबर बंद झालाय? आता काय करावे

Invalid Credential ? Forget Username Password ? How To Login Scholarship Form? MahaDBT

1) Scholarship Username Password Forget कसे करावे.

१) गुगल क्रोम वर mahadbt असे type करा.

२) mahadbt link वर click करा

३) Forget Username वर click करा.

४) दिलेली माहिती भरा

५) Get User Name वर click करा

६) तुम्हाला तुमच्या Email ID किंवा Mobile SMS वर Username येईल.

७) आता तुम्हाला Username मिळाला आहे, तुम्ही आता Forget Password करू शकतात. Forget Password वर click करा

८) दिलेली माहिती भरा.

९) Set Password वर click करा.

१०) Username आणि Password टाकून Captcha टाका.

११) Login Here वर Click करा.

तुमची Scholarship Student Profile यशस्वीपणे पूर्ण होईल. पण त्यानंतरही लोगिन failed असे येत असेल ते आपला Username Password आणि captcha पुन्हा तपासून बघा.

काही शंका असेल. तर खाली देलेला Video पूर्ण बघा

1 thought on “Invalid Credential ? Forget Username Password ? How To Login Scholarship Form? MahaDBT”

Leave a Comment