India Post Recruitment 2023 भारतीय डाक विभागात 40889 जागांसाठी भरती

India Post Recruitment 2023

India Post Recruitment 2023

India Post Recruitment 2023

जाहिरात क्र.: 17-21/2023-GDS

Total: 40889 जागा

पदाचे नाव & तपशील: (ग्रामीण डाक सेवक- GDS)

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयाची अट: 16 फेब्रुवारी 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹100/-    [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2023

अर्ज संपादित (Edit) करण्याची तारीख: 17 ते 19 फेब्रुवारी 2023

Online अर्ज: Apply Online 


257 जागांसाठी भरती (Click Here)जाहिरात क्र.:CSB/37-40/2021-22Total: 257 जागापदाचे नाव & तपशीलशैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1 ते 4: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र
  2. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र.

क्रीडा पात्रता: (i) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू  (ii) आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू  (iii) अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू   (iv) नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

वयाची अट: 27 नोव्हेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 4: 18 ते 27 वर्षे 
  2. पद क्र.5: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र 

Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST/महिला/ट्रान्सजेंडर महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2021 (06:00 PM)

Leave a Comment