भारतीय नौदलात 910 जागांसाठी भरती|Indian Navy Bhrati 2024

Indian Navy INCET Recruitment 2023 |Indian Navy Bhrati 2024 : नमस्कार मित्रहो फक्त 10 वी पास वर, भारतीय नौदलात विविध पदांसाठी एकूण 910 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. मित्रांनो तसेच ह्यामध्ये काही पदे हि साधारणता १० वी पासवर आहेत. तर लवकरात लवकर अर्ज करा. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे. तर चला तर मंडळी याबाबत अधिक जाणून घेऊ.

Indian Navy Bhrati 2024

Total: 910 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1चार्जमन (ॲम्युनिशन वर्कशॉप)22
2चार्जमन (फॅक्टरी)20
3सिनियर ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल)142
4सिनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)26
5सिनियर ड्राफ्ट्समन (कंस्ट्रक्शन)29
6सिनियर ड्राफ्ट्समन (कार्टोग्राफिक)11
7सिनियर ड्राफ्ट्समन (आर्मामेंट)50
8ट्रेड्समन मेट610
Total910

पद क्र.शैक्षणिक पात्रता
1B.Sc (PCM) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
2B.Sc (PCM) किंवा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा.
310वी उत्तीर्ण   (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप).  (iii) 03 वर्षे अनुभव
410वी उत्तीर्ण   (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप).  (iii) 03 वर्षे अनुभव
510वी उत्तीर्ण   (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप).  (iii) 03 वर्षे अनुभव
610वी उत्तीर्ण   (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप).  (iii) 03 वर्षे अनुभव
710वी उत्तीर्ण   (ii) ITI (ड्राफ्ट्समनशिप).  (iii) 03 वर्षे अनुभव
810वी उत्तीर्ण   (ii) ITI
Total

वयाची अट
पदक्र.1,2 & 8: 18 ते 25 वर्षे
पदक्र.3 ते7: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹295/

SC/ST/PWD/ExSM/महिला फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

Online अर्ज: Apply Online

1 thought on “भारतीय नौदलात 910 जागांसाठी भरती|Indian Navy Bhrati 2024”

Leave a Comment