KVK Recruitment 2024 | पुणे फक्त 10 वी पासवर सरकारी भरती

पुणे फक्त 10 वी पासवर सरकारी भरती KVK Recruitment 2024 :  नमस्कार मित्रहो आपल्याच महाराष्ट्रात फक्त 10 वी पास वर, कृषी विभागात सहायक पदासाठी रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. मित्रांनो तसेच हि पदे साधारणता १० वी पासवर आहेत. तर लवकरात लवकर अर्ज करा. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे. तर चला तर मंडळी याबाबत अधिक जाणून घेऊ.

पुणे फक्त 10 वी पासवर सरकारी भरती KVK Recruitment 2024 :  नमस्कार मित्रहो आपल्याच महाराष्ट्रात फक्त 10 वी पास वर, कृषी विभागात सहायक पदासाठी  रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. मित्रांनो तसेच हि पदे साधारणता १० वी पासवर आहेत. तर लवकरात लवकर अर्ज करा.

जाहिरात :- 1850188/2023/Admin-ATARI-VIII

विभाग :- कृषी विज्ञान केंद्र बारामती,पुणे

पदाचे नाव :- सपोर्टिंग स्टाफ

विभाग कृषी विज्ञान केंद्र
शाखा केंद्र सरकारी नोकरी
अनुभव
अर्ज पद्धती ऑफलाईन
वेतन /पगार 18000 प्रति महिना
अर्ज फी/परीक्षा फी500/-
नोकरी (सरकारी Permanent/कंत्राटी)कंत्राटी
निवड प्रक्रिया (परीक्षा/मुलाखत)मुलाखत
अर्ज करण्याची तारीख 13 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024
नोकरी ठिकाण बारामती पुणे
वयोमर्यादा 18 ते 25
पुणे फक्त 10 वी पासवर सरकारी भरती|KVK Recruitment 2024
PostPay Scale
(as per 7th CPC)
Qualification
Skilled Supporting StaffBasic Rs.18000/-Matriculation/Equivalent Pass

संकेतस्थळ /Official Website :- www.kvkbaramati.com

10 वी पासवर सरकारी भरती KVK Recruitment 2024

पुणे फक्त 10 वी पासवर सरकारी भरती KVK Recruitment 2024 :  नमस्कार मित्रहो आपल्याच महाराष्ट्रात फक्त 10 वी पास वर, कृषी विभागात सहायक पदासाठी रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. मित्रांनो तसेच ह्यामध्ये काही पदे हि साधारणता १० वी पासवर आहेत. तर लवकरात लवकर अर्ज करा. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे. तर चला तर मंडळी याबाबत अधिक जाणून घेऊ.

मित्रांनो कृषी विज्ञान केंद्र बारामती पुणे येथे सपोर्टिंग स्टाफ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. तेही फक्त 10 वी पासवर, तर लवकरात लवकर अर्ज करा, हि भरती ऑफलाईन पद्धतीने होणार असल्या कारणाने तुम्ही दिलेल्या पत्त्यावर अर्ज करू शकतात, निवड प्रक्रिया देखील मुलाखती द्वारे ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. तेच अर्जाची फी हि 500 रुपये एवढी आहे. नोकरी ठिकाण पुणे येथे बारामती मध्ये आहे. यामध्ये 18 ते 25 वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.

अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या PDF वर Click करा👇👇

  • तुमचं आधार, तुमच्या खात्याबरोर लिंक आहे का ते चेक करा. Check Aadhar Bank Seeding Status

    तुमचं आधार, तुमच्या खात्याबरोर लिंक आहे का ते चेक करा. Check Aadhar Bank Seeding Status

    तुमचं आधार, तुमच्या खात्याबरोर लिंक आहे का ते चेक करा. Check Aadhar Bank Seeding Status

    Read More


  • 🎓MPSC तयारी कशी सुरू करावी? How To Start MPSC?

    🎓MPSC तयारी कशी सुरू करावी? How To Start MPSC?

    🎓MPSC तयारी कशी सुरू करावी? How To Start MPSC? MPSC तयारी कशी सुरू करावी? How To Start MPSC? महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) हा राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये विविध पदांसाठी परीक्षांचा आयोजित करणारा एक महत्त्वपूर्ण आयोग आहे. MPSC परीक्षेत यशस्वी होण्यासाठी योग्य तयारी, समर्पण आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. पुढील भागात आपण MPSC तयारी कशी सुरू…

    Read More


  • Maza Ladka Bhau Yojana Maharashtra | ladka bhau yojana gr | mukhyamantri apprenticeship yojana 2024

    Maza Ladka Bhau Yojana Maharashtra | ladka bhau yojana gr | mukhyamantri apprenticeship yojana 2024

    Maza Ladka Bhau Yojana Maharashtra | ladka bhau yojana gr | mukhyamantri apprenticeship yojana 2024 माझा लाडका भाऊ योजना महाराष्ट्र २०२४ Maza Ladka Bhau Yojana Maharashtra | ladka bhau yojana gr | mukhyamantri apprenticeship yojana 2024 https://marathishodh.com/maza-ladka-bhau-yojana-maharashtra माझा लाडका भाऊ योजना महाराष्ट्र २०२४ Maza Ladka Bhau Yojana Maharashtra | ladka bhau yojana gr | mukhyamantri…

    Read More


Leave a Comment