Scholarship Form MahaDBT Date Extended ? महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची शेवटची तारीख आली समोर लवकर भरा अर्ज

Scholarship Form MahaDBT Date Extended ?

(शिष्यवृत्ती अर्ज महत्वाची सूचना)शैक्षणिक वर्ष 2023- 24

महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची  शेवटची तारीख आली समोर लवकर भरा अर्ज

शैक्षणिक वर्ष २०२3-२4  साठी अर्ज स्वीकृती नवीन/नूतनीकरण (New/Renewal) सुरू झाला आहे. शैक्षणिक वर्ष २०२3-२4 साठी अर्ज स्वीकारण्याची (New/Renewal) अंतिम तारीख  ही 11 Oct. 2023 आहे.

शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी पुन्हा अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

MahaDBT Massage –

Notice

Attention!!!

Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 23-24 has been commenced from 11’th October 2023.

Application Re-apply and Scrutiny of previous year i.e. A.Y. 22-23 will be continued.

शैक्षणिक वर्ष २०२3-२4 साठी अर्ज स्वीकृती नवीन/नूतनीकरण (New/Renewal) 11 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झाला आहे.शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी पुन्हा अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

Scholarship Form(शिष्यवृत्ती अर्ज महत्वाची सूचना)

शैक्षणिक वर्ष 2023- 24(ओ.बी.सी. / एस.सी. / व्ही.जे.एन.टी./एस.बी.सी. / एस.टी.)OBC/VJNT/SC/ST/RCSM(EBC)नविन प्रवेशित (Fresh) विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप / फ्रिशिप 

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महत्वाची सुचना-               

आपण जर ऑनलाइन स्कॉलरशिप फॉर्म भरला नाही तर आपणास नंतर महाविद्यालयाची पूर्ण फी भरावी लागते . शासन 8 लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, फ्रीशिप आणि ई.बी.सी. इत्यादी माध्यमातून फी ची सवलत देते. त्याचा प्रत्येक विद्यार्थ्याने लाभ घ्यावा.                            

आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे तसेच आधार हे बँक अकाउंट ला लिंक असणे अनिवार्य आहे ज्या विध्यार्थ्यांचे आधार कार्ड हे मोबाईल नंबर वर रजिस्टर नसेल त्यांनी ते लवकरात लवकर लिंक करावे अन्यथा बायोमेट्रिक ने रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे :- 

आधार कार्ड (Aadhar Card)

मागील वर्षाचा शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)

10th /11th /12th Marksheet

(For Renewal Student Ist/IInd/IIIrd Year Marksheet)

उत्पन्न प्रमाणपत्र (income)

जातीचा दाखला (Caste)

वय अधिवास प्रमाणपत्र(Domicile)

बँक पासबुक (Bank Passbook)

बोनाफाईड ( विद्यालयातून घ्यावे )

रेशन कार्ड 

(आई अथवा वडील हायात नसतील तर त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र अपंग विद्यार्थ्यांनी अपंगत्व प्रमाणपत्र काढून घ्यावे )
(आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे तसेच आधार हॆ आपल्या बँक अकाउंट ला लिंक करणे अनिवार्य आहे)
Apply MahaDBT Scholarship

” फक्त वही पेन म्हणजे शिक्षण नव्हे. तर बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे, शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण. जसे जेवल्यावर होणारे समाधान है। तात्पुरते असते. याउलट शिक्षणातून मिळणारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते. पोटाची भूक भागवावीच, पण एक पाउल पुढे टाकून शिक्षण घेऊन माणसाने बुद्धीची हि भूक भागवावी…”Thank You,

Leave a Comment