महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा अंतर्गत गट अ व ब संवर्गातील विविध जागांसाठी महाभरती, लगेच अर्ज करा ! Maharashtra Public Service Commission Recruitment

अर्ज कराApply Online
जाहिरात पहाNotification
Whats app ग्रुप जॉईन करण्यासाठी
येथे Click करा
येथे Click करा

अश्याच नवनवीन माहिती साठी आणि अपडेट्स साठी आमचा ग्रुप जॉईन करा.

Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post,Number of Post Vacancy – 524 :- A process is being implemented for as many as 524 posts of Group A and Group B cadres under Maharashtra Gazetted Civil Service and applications are being invited online from the candidates possessing the necessary qualifications for the said posts within the prescribed period. Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post. https://marathishodh.com/maharashtra-public-service-commission-recruitment

Maharashtra Public Service Commission Recruitment 2024

गट अ संवर्गातील पदांचा तपशिल Maharashtra Public Service Commission Recruitment Group-A

अ.क्रपदपदांची संख्या
01उप जिल्हाधिकारी07
02सहाय्यक राज्य कर आयुक्त116
03गट विकास अधिकारी52
04सहायक संचालक , वित्त व लेखा43
05सहाय्यक आयुक्त / प्रकल्प अधिकारी ( आदिवासी विभाग )03
06उद्योग उप संचालक07
07सहाय्यक कामगार आयुक्त02
08सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास01
09सहायक वनसंरक्षक32
10उपविभागीय जलसंधारण अधिकारी23

गट ब संवर्गातील पदांचा तपशिल Maharashtra Public Service Commission Recruitment Group-B

अ.क्रपदपदांची संख्या
01मंत्रालयीन कक्ष अधिकारी19
02गट विकास अधिकारी25
03सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क01
04उप अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क05
05कौशल्य विकास व उद्योजकता – मार्गदर्शन अधिकारी07
06सरकारी कामगार अधिकारी04
07सहाय्यक प्रकल्प अधिकारी
सांख्यिकी अधिकारी
प्रशासकीय अधिकारी
संशोधन अधिकारी
गृहप्रमुख
प्रबंधक
04
08उद्योग अधिकारी07
09सहाय्यक प्रकल्प अधिकारी ( आदिवासी विभाग )52
10निरीक्षण अधिकारी76
11वनक्षेत्रपाल16
12जलसंधारण अधिकारी22

शैक्षणिक पात्रता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हा पदवी किंवा संबंधित विषयांतील पदवी / पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे, पदांनुसार सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील जाहिरात पहा

येथे जाहिरात पहा :- https://mpsconline.gov.in/candidate

अर्ज करा :- https://mpsconline.gov.in/candidate

Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post,Number of Post Vacancy – 524 :- A process is being implemented for as many as 524 posts of Group A and Group B cadres under Maharashtra Gazetted Civil Service and applications are being invited online from the candidates possessing the necessary qualifications for the said posts within the prescribed period. Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post.

अजून पहा

अधिक जाहिराती पहा

  • पदवी धारकांसाठी सुवर्णसंधी सरकारी नोकरी तीही रेल्वे मध्ये |लगेच अर्ज करा |Indian Eastern Railway Recruitment 2024

    Indian Eastern Railway Recruitment 2024 :- पदवी धारकांसाठी सुवर्णसंधी सरकारी नोकरी तीही रेल्वे मध्ये |लगेच अर्ज करा |Indian Eastern Railway Recruitment 2024: Eastern Railway Bharti 2024 has been announced for various posts under Indian Railways for candidates who are graduates in any discipline. 108 vacancies will be filled under this recruitment. The posts of “Goods…

    Read More……

  • हे 5 व्यवसाय तुम्हाला अब्जाधीश बनवू शकतात|5 Businesses Can Make You a Billionaire, 5 Businesses Can Change Your Life

    5 Businesses Can Make You a Billionaire, 5 Businesses Can Change Your Life :- हे 5 व्यवसाय तुम्हाला अब्जाधीश बनवू शकतात. नमस्कार मराठी शोध मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो आपल्यासारखे अनेक मराठी तरुण-तरुणी यांना आपले स्वप्न पूर्ण करायचे असतात. पण परिस्थितीमुळे त्यांना 15-20 हजाराची नोकरी करावी लागते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे. कि आजच्या काळात…

    Read More……

  • महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा अंतर्गत गट अ व ब संवर्गातील विविध जागांसाठी महाभरती, लगेच अर्ज करा ! Maharashtra Public Service Commission Recruitment

    अर्ज करा Apply Online जाहिरात पहा Notification Whats app ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे Click करा येथे Click करा अश्याच नवनवीन माहिती साठी आणि अपडेट्स साठी आमचा ग्रुप जॉईन करा. Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post,Number of Post Vacancy – 524 :- A process is being implemented for as many as…

    Read More……

Leave a Comment