शिक्षक बंपर भरती, एकून 21,678 जागांसाठी भरती| Maharashtra Shikshak Bharti 2024

🎓 Maharashtra Shikshak Bharti 2024 :-  Government of Maharashtra, School Education Department. Maharashtra Teacher Recruitment 2024 (Maharashtra Shikshak Bharti 2024/ Maharashtra Teacher Bharti 2024) via Pavitra Portal. A total of 21,678 teaching positions across the state’s local and private educational institutions have been advertised. Eligible Candidate can Apply before Last date, For More information about this bharti visit our website marathishodh.com mahajobscorner.in

नमस्कार मित्रहो आपल्याच महाराष्टात,महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगा भरती (Maharashtra Shikshak Bharti) विविध पदांसाठी ऐकून 21,678 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी लगेच अर्ज करा. चला तर मंडळी ह्या विषयी अधिक जाणून घेऊ. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे. याची मूळ जाहिरात आपल्याच वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आली आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल. मित्रांनो कोणताही अर्ज भरण्याआधी त्याची पूर्ण जाहिरात वाचणे गरजेच असत, संपूर्ण जाहिरात वाचूनच तो अर्ज भरावा.

maharashtra shikshak bharti
maharashtra shikshak bharti

Maharashtra Shikshak Bharti 2024

🎓जाहिरात
🎓पदाचे नाव (Post Name)Teacher
🎓जागा21,678

रिक्त जागा

अ.क्र.इयत्ता (Standard)पद संख्या (Post)
1)1 वी ते 5 वी10240
2)6 वी ते 8 वी8127
3)9 वी ते 10 वी2176
4)11 वी ते 12 वी1135
एकून21,678

🎓 शैक्षणिक पात्रता :-

  1. इयत्ता 1ली ते 8वी:  (i) D.Ed / B.Ed  (ii) TAIT  (iii) TET
  2. इयत्ता 09 ते 12वी: (i) D.Ed / B.Ed  (ii) TAIT

🎓 वयोमर्यादा :- 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय :- 05 वर्ष सूट)

🎓 नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

🎓 परीक्षा फी /अर्ज शुल्क (Fees) – नाही

🎓 अर्ज पद्धती (Online/Offline) :- Apply Online

🎓 संपूर्ण जाहिरात वाचण्यासाठी येथे Click करा

🎓 अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी येथे Click करा

नमस्कार मित्रहो आपल्याच महाराष्टात,महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगा भरती (Maharashtra Shikshak Bharti) विविध पदांसाठी ऐकून 21,678 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी लगेच अर्ज करा. चला तर मंडळी ह्या विषयी अधिक जाणून घेऊ. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे. याची मूळ जाहिरात आपल्याच वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आली आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल. मित्रांनो कोणताही अर्ज भरण्याआधी त्याची पूर्ण जाहिरात वाचणे गरजेच असत, संपूर्ण जाहिरात वाचूनच तो अर्ज भरावा. धन्यवाद

🎓 How To Apply for Maharashtra Shikshak Bharti 2024| अर्ज करण्यासाठी काय करावे?

🎓 Candidates should submit online application form.
🎓
Candidates should read the notification carefully before applying.
🎓
Candidates should apply from above given link.
🎓
For more information please read the given PDF advertisement.
🎓
Maharashtra State Teacher Mega Recruitment Big recruitment for teacher post is out, official advertisement is also released. Save the ad above.
🎓
Candidates have to apply online from the official website.
🎓
Candidates have to enter their complete information carefully while filling the form, also upload all required documents.
🎓
The form must be filled as per the instructions, if the form is found incomplete or incorrect it will be rejected.
🎓
The candidate must fill the application form responsibly, if there are any errors, the candidate will be solely responsible.

🎓 Eligible Candidate can Apply before Last date, For More information about this bharti visit our website marathishodh.com mahajobscorner.in

Leave a Comment