फक्त 10 वी पास वर, महावितरण विद्युत सहायक पदासाठी भरती सुरू! दे दणका लवकर अर्ज करा Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024

अर्ज करा Apply Online
जाहिरातNotification

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 – नमस्कार मित्रहो आपल्याच महाराष्ट्रात फक्त 10 वी पास वर, महावितरण विद्युत सहायक पदासाठी विविध पदांसाठी एकूण 5347 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. मित्रांनो तसेच ह्यामध्ये काही पदे हि साधारणता १० वी पासवर आहेत. तर लवकरात लवकर अर्ज करा. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे. तर चला तर मंडळी याबाबत अधिक जाणून घेऊ.

जाहिरात क्र.: 06/2023

Total: 5347 जागा

पदाचे नाव: विद्युत सहाय्यक

वयाची अट: 29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]

शैक्षणिक पात्रता: (i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)  (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹250/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/- ]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 April 2024

परीक्षा (Online): —

अर्ज करा Apply Online
जाहिरातNotification
English

Advertisement No.: 06/2023

Total: 5347 Posts

Name of the Post: Vidyut Sahayyak

Age Limit: 18 to 27 years as on 29 December 2023 [Reserved Category/EWS: 05 Years Relaxation]

Educational Qualification: (i) 10+2 Band Secondary School Examination (10th) (ii) 02 years Diploma (Electrician / Wireman) course certificate certified by ITI (Electrician / Wireman) or Maharashtra State Board of Professional Examinations

Job Location: All Maharashtra

Fee: Open Category: ₹250/-  [Reserved Category/EWS/Orphan: ₹125/- ]

Last Date of Online Application: Available Soon

Date of Online Examination: —-

Online Application: Apply Online

3 thoughts on “फक्त 10 वी पास वर, महावितरण विद्युत सहायक पदासाठी भरती सुरू! दे दणका लवकर अर्ज करा Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024”

Leave a Comment