Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 मुख्यमंत्री वयोश्री योजना|जेष्ठ नागरिकांना मिळणार ३००० रु. GR आला|

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

💁‍♀️मुख्यमंत्री वयोश्री योजना काय आहे? Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

मुख्यमंत्री वायोश्री योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये महाराष्ट्र 2024 महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेद्वारे ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ३००० रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे.राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना”राबविण्यात येत आहे. आपण याबाबत शासन निर्णय बघुयात

📄शासन निर्णय Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024
Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करणेकरिता तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इ. द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी राज्यात “मुख्यमंत्री वयोश्री योजना” राबविण्यास मा. मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे.अधिक माहितीसाठी संपूर्ण GR वाचवा

📄योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

📄आधारकार्ड / मतदान कार्ड
📄राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स
📄पासपोर्ट आकाराचे २ फोटो
📄स्वयं-घोषणापत्र
📄शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे

📄अधिक माहितीसाठी दिलेला GR वाचा📄

📄GR पाहण्यासाठी येथे Click करा.📄

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

📄 To purchase necessary aids/equipments for the senior citizens of the state aged 65 years and above, to maintain normalcy in their daily lives and to provide them with remedies for disability, infirmity etc. as well as mental health centres, yoga therapy centers etc. To implement “Mukhyamantri Vayoshri Yojana” (Government Scheme) in the state to keep their mental health uninterrupted. Government recognition is being given as per the approval given by the Cabinet. For more information complete GR statement.

Leave a Comment