NIN Pune Recruitment 2024|पुणे मध्ये शिपाई, लिपिक पदांची सरकारी पर्मनंट भरती

🎯 NIN Pune Recruitment 2024 :-  नमस्कार मित्रहो आपल्याच महाराष्ट्रात राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान या विभागात विविध पदासाठी रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. मित्रांनो तर लवकरात लवकर अर्ज करा. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे. तर चला तर मंडळी याबाबत अधिक जाणून घेऊ.

NIN Pune Recruitment 2024

जाहिरात :- –

🚨 विभाग :- National Institute of Naturopathy (राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान)

💌 जागा :- 43 पदे (04 सरकारी पर्मनंट आणि 39 पदे कंत्राटी तत्वावर )

🎯विभाग राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान
🎯शाखा
🎯अनुभव पदानुसार
🎯अर्ज पद्धती ऑनलाईन
🎯वेतन /पगार पदानुसार
🎯अर्ज फी/परीक्षा फीखुला प्रवर्ग – 500/-
राखीव प्रवर्ग – 00/-
🎯नोकरी (सरकारी पर्मनंट/कंत्राटी)सरकारी पर्मनंट(Accountant,Clerk,MTS)
तसेच इतर पडे कंत्राटी तत्वावर
🎯निवड प्रक्रिया (परीक्षा/मुलाखत)लेखी परीक्षा
🎯अर्ज करण्याची तारीख 19 जानेवारी 2024
🎯अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024
🎯नोकरी ठिकाण पुणे
🎯वयोमर्यादा 18 ते 40 वर्षातील उमेदवार पात्र
NIN Pune Recruitment 2024

📢NIN Pune Recruitment 2024 पुणे मध्ये शिपाई, लिपिक पदांची सरकारी पर्मनंट भरती |सरकारी पर्मनंट (Accountant, Clerk, MTS) पदे

Post (पद)Total (जागा)Qualification (शैक्षणिक पात्रता)Pay Scale (वेतन)
🖥️Accountant01B.com From Recognized University At least 5 Year Experience in Govt./Semi Govt/Autonomous
Bodies/Public Sector Undertaking of repute dealing with budget,
maintenance of accounts, preparation of bills etc.
Or
1) Graduate from a recognized University
2) Passed S.A.S. Examination of CAG of India/ JAO (C) Exam.
3) About 5 years experience in an audit office/ Department of Central/ State Govt.
Note:- the Departmental Candidates possessing
qualifications and experience prescribed for direct
recruitment will be considered alongwith other candidates
and in events of their selection the appointment will be
treated as Promotion.
35400 To 112400/-
🖥️Lower Division Clerk (LDC)011) 12th pass or equivalent qualification from a recognized board or university.
2) Skill test norms:-Typing speed on computer @ 35 words per minute in English or 30 words per minute in Hindi.
19900 To 63200/-
🖥️Multi-Tasking Staff (MTS)02Matriculation or equivalent pass or ITI pass from any Govt.
recognized Board.
18000 To 56900/-

🎯NIN Pune Recruitment 2024

NIN Pune Recruitment 2024 :-  नमस्कार मित्रहो आपल्याच महाराष्ट्रात राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान या विभागात विविध पदासाठी रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. मित्रांनो तर लवकरात लवकर अर्ज करा. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे. तर चला तर मंडळी याबाबत अधिक जाणून घेऊ.

मित्रांनो राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान पुणे येथे विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. तर लवकरात लवकर अर्ज करा, हि भरती ऑनलाईन पद्धतीने होणार असल्या कारणाने तुम्ही दिलेल्या लिंक वर अर्ज करू शकतात, निवड प्रक्रिया देखील लेखी परीक्षे द्वारे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. तेच अर्जाची फी हि 500 रुपये एवढी आहे. नोकरी ठिकाण पुणे मध्ये आहे. यामध्ये 18 ते 40 वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. मित्रानो कोणताही अर्ज भरण्याच्या आधी जाहिरात सविस्तर पणे वाचूनच तो अर्ज भरा. धन्यवाद

39 पडे कंत्राटी तत्वावर पदे पाहण्यासाठी दिलेल्या PDF वर click करा

उर्वरित पदांसंबंधित माहिती पुढील PDF मध्ये सविस्तर पने दिली आहे :-

👉अधिकृत संकेतस्थळ – येथे पहा

Leave a Comment