College Forms Online Support (डिजिटल मदत केंद्र)

Online Support (डिजिटल मदत केंद्र)

 

1)  Online Admission Form (Vriddhi Online Portal)

https://jumv.vriddhionline.com/

Vriddhi Online Portal ऑनलाईन अडमिशन अर्ज कसा भरावा (सुचना)

11th  12th Admission form Link 

Click to View Institute Web Site https://jumv.vriddhionline.com

2) Scholarship Form (शिष्यवृत्ती फोर्म) 

Click Here  https://mahadbtmahait.gov.in/Login/Login

Scholarship MahaDBT Form(शिष्यवृत्ती अर्ज महत्वाची सूचना)शैक्षणिक वर्ष 2022- 23
(ओ.बी.सी. / एस.सी. / व्ही.जे.एन.टी./एस.बी.सी. / एस.टी.) नविन प्रवेशित (Fresh) विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप / फ्रिशिप

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महत्वाची सुचना-               

आपण जर ऑनलाइन स्कॉलरशिप फॉर्म भरला नाही तर आपणास नंतर महाविद्यालयाची पूर्ण फी भरावी लागते . शासन 8 लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप, फ्रीशिप आणि ई.बी.सी. इत्यादी माध्यमातून फी ची सवलत देते. त्याचा प्रत्येक विद्यार्थ्याने लाभ घ्यावा.             

आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे तसेच आधार हे बँक अकाउंट ला लिंक असणे अनिवार्य आहे ज्या विध्यार्थ्यांचे आधार कार्ड हे मोबाईल नंबर वर रजिस्टर नसेल त्यांनी ते लवकरात लवकर लिंक करावे अन्यथा बायोमेट्रिक ने रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे 
आधार कार्ड (Aadhar Card)

मागील वर्षाचा शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate)
10th /11th /12th Marksheet

उत्पन्न प्रमाणपत्र (income)

जातीचा दाखला (Caste)

वय अधिवास प्रमाणपत्र(Domicile)

बँक पासबुक (Bank Passbook)

बोनाफाईड ( विद्यालयातून घ्यावे )

रेशन कार्ड 

(आई अथवा वडील हायात नसतील तर त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र अपंग विद्यार्थ्यांनी अपंगत्व प्रमाणपत्र काढून घ्यावे )
(आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे तसेच आधार हॆ आपल्या बँक अकाउंट ला लिंक करणे अनिवार्य आहे)                    

Leave a Comment