मराठा विद्यार्थी OBC सवलती! Open-OBC Maharashtra GR 2024

📢 मराठा विद्यार्थी OBC सवलती! Open-OBC Maharashtra GR 2024 :- नमस्कार विद्यार्थी आणि पालक तुमचे मराठी शोध मध्ये सहर्ष स्वागत, विद्यार्थी मित्रानो तुम्हाला माहितीच आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाचे इतर आंदोलनकर्ते यांचे राज्यात मराठा आरक्षनाखाली विविध स्तरावर आंदोलन सुरु होते. त्यानुसार श्री. मनोज जरांगे पाटील यांनी त्यासंदर्भात केलेला सततचा पाठपुरावा व मराठा बांधवांच्या विविध मागण्या लक्षात घेता, राज्य शासन मराठा आरक्षणासाठी सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या दृष्टीने मराठा समाजासाठी विविध स्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे. त्या संधर्भात GR देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. पुढीलप्रमाणे

मराठा विद्यार्थी OBC सवलती! Open-OBC Maharashtra GR 2024

📢 Open-OBC Maharashtra GR 2024 :- महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) वर्गाकरीता (राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाची आणि राज्यातील नियंत्रणाखाली लोकसेवांमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे) आरक्षण अधिनियम २०१८, मा. सर्वोच्च न्यायालयाने दि.५.०५.२०२१ रोजी अवैध ठरविला. राज्यात आरक्षण अधिनियम अस्तित्वात नसल्याने, मराठा समाजातील मुलांना शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यास्तव, मा.मंत्रिमंडळाच्या मान्यतेने, संदर्भ क्र. १ येथील दि.९.१०.२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये विविध सवलती देण्यात आल्या. तसेच संदर्भ क्र. २ येथील दि.१६.१२.२०२० अन्वये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात आली. तसेच ईडब्ल्यूएस प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुध्दा सदर लाभ अनुज्ञेय करण्यात आला. ईडब्ल्यूएस आरक्षणाचे निकष हे इतर मागास प्रवर्गाच्या निकषापेक्षा भिन्न असल्याने मराठा समाजातील विद्यार्थी काही शैक्षणिक लाभापासून वंचित राहत आहेत.
मराठा आरक्षणासाठी श्री. मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाचे इतर आंदोलनकर्ते यांचे राज्यात मराठा आरक्षणासाठी विविध स्तरावर आंदोलने सुरु आहेत. त्यानुसार श्री. मनोज जरांगे पाटील यांनी त्यासंदर्भात केलेला सततचा पाठपुरावा व मराठा बांधवांच्या विविध मागण्या लक्षात घेता, राज्य शासन मराठा आरक्षणासाठी सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या दृष्टीने मराठा समाजासाठी विविध स्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे. मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाचे काम युध्द पातळीवर राज्य मागासवर्ग आयोगामार्फत करण्यात येत आहे. अशा परिस्थिती मराठा समाजातील विद्यार्थी कोणताही शैक्षणिक लाभापासून वंचित राहू नयेत यास्तव, मा. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, मराठा समाजास इतर मागास प्रवर्गाप्रमाणे सर्व शैक्षणिक लाभ अनुज्ञेय करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन निर्णय – मराठा समाजातील विद्यार्थी आरक्षणाअभावी कोणत्याही शैक्षणिक सवलतीपासून वंचित राहू नयेत यास्तव, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सोयी-सुविधा व सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात येत आहे. सदर आदेश शासन निर्णय निर्गमित केल्याच्या दिनांकापासून लागू राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

Open-OBC मराठा – कुणबी OBC प्रमाणपत्र काढण्यासाठी महत्वाची कागदपत्रे:-

📢 Open-OBC मराठा – कुणबी OBC प्रमाणपत्र काढण्यासाठी महत्वाची कागदपत्रे:-

  • 🚨Residence Certificate
  • 🚨Caste स्व- घोषणा
  • 🚨Self Affidevit
  • 🚨वंशावळ प्रतिज्ञापत्र
  • 🚨Applicant Photo ID
  • 🚨शाळा सोडल्याचा दाखला Applicant
  • 🚨शाळा सोडल्याचा दाखला Beneficiary
  • 🚨Photo ID Beneficiary
  • 🚨क पत्रक
  • 🚨जुना ७/१२
  • 🚨कुणबी नोंद नमुना ३३

मराठा आरक्षण Gazette अधिसूचना

📢मराठा आरक्षण Gazette अधिसूचना Maratha Reservation Gazette :- मराठा विद्यार्थी OBC सवलती! Open-OBC Maharashtra GR 2024 :- नमस्कार विद्यार्थी आणि पालक तुमचे मराठी शोध मध्ये सहर्ष स्वागत, विद्यार्थी मित्रानो तुम्हाला माहितीच आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाचे इतर आंदोलनकर्ते यांचे राज्यात मराठा आरक्षनाखाली विविध स्तरावर आंदोलन सुरु होते. त्यानुसार श्री. मनोज जरांगे पाटील यांनी त्यासंदर्भात केलेला सततचा पाठपुरावा व मराठा बांधवांच्या विविध मागण्या लक्षात घेता, राज्य शासन मराठा आरक्षणासाठी सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या दृष्टीने मराठा समाजासाठी विविध स्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे. त्या संधर्भात GR आणि अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. पुढीलप्रमाणे

कुणबी नोंद कशी शोधावी? आपली कुणबी नोंद येथे पहा Open-OBC
Kunabi Nond

1) अकोला

2) अमरावती

3) अहमदनगर

4) कोल्हापूर

5) गडचिरोली

6) छत्रपती संभाजीनगर

7) जळगाव

8) जालना

9) ठाणे

10) धाराशिव

11) धुळे

12) नंदुरबार

13) नागपूर

14) नांदेड

15) नाशिक

16) परभणी

17) पालघर

18) पुणे

19) बीड

20) भंडारा

21) हिंगोली

22) बुलढाणा

23) चंद्रपुर

24) गोंदिया

25) रत्नागिरी

26) मुंबई उपनगर

27) मुंबई शहर

28) यवतमाळ

29) रायगड

30) लातूर

31) वर्धा

32) वाशिम

33) सांगली

34) सातारा

35) सिंधुदुर्ग

36) सोलापूर

  • तुमचं आधार, तुमच्या खात्याबरोर लिंक आहे का ते चेक करा. Check Aadhar Bank Seeding Status

    तुमचं आधार, तुमच्या खात्याबरोर लिंक आहे का ते चेक करा. Check Aadhar Bank Seeding Status

    तुमचं आधार, तुमच्या खात्याबरोर लिंक आहे का ते चेक करा. Check Aadhar Bank Seeding Status


  • 🎓MPSC तयारी कशी सुरू करावी? How To Start MPSC?

    🎓MPSC तयारी कशी सुरू करावी? How To Start MPSC?

    🎓MPSC तयारी कशी सुरू करावी? How To Start MPSC? MPSC तयारी कशी सुरू करावी? How To Start MPSC? महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) हा राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये विविध पदांसाठी परीक्षांचा आयोजित करणारा एक महत्त्वपूर्ण आयोग आहे. MPSC परीक्षेत यशस्वी होण्यासाठी योग्य तयारी, समर्पण आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. पुढील भागात आपण MPSC तयारी कशी सुरू…


  • Maza Ladka Bhau Yojana Maharashtra | ladka bhau yojana gr | mukhyamantri apprenticeship yojana 2024

    Maza Ladka Bhau Yojana Maharashtra | ladka bhau yojana gr | mukhyamantri apprenticeship yojana 2024

    Maza Ladka Bhau Yojana Maharashtra | ladka bhau yojana gr | mukhyamantri apprenticeship yojana 2024 माझा लाडका भाऊ योजना महाराष्ट्र २०२४ Maza Ladka Bhau Yojana Maharashtra | ladka bhau yojana gr | mukhyamantri apprenticeship yojana 2024 https://marathishodh.com/maza-ladka-bhau-yojana-maharashtra माझा लाडका भाऊ योजना महाराष्ट्र २०२४ Maza Ladka Bhau Yojana Maharashtra | ladka bhau yojana gr | mukhyamantri…


Leave a Comment