Oscar Chapter – 3 The Story of a Diamond

Volume – I
© सदर पुस्तकातील मजकुराचा हक्क मुक्त आहे ; परंतु या पुस्तकातील मांडणी मुखपृष्ठ किंवा एकंदरीत रचना यांची नक्कल करता येणार नाही, तसेच ट्रेसिंग किंवा निगेटीव्ह्च्या सहाय्याने छापताही येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. यामध्ये भाषेचे कुठल्याही प्रकारे बंधन नाही, लेखक कुठल्याही प्रकारे, कोणत्याही भाषेचा अनादर करत नाही, यातील उद्देश कोणत्याही धार्मिक, सामाजिक, घटकांना दुखावण्याचा नाहीये. तसेच यामध्ये high Level Suspense सुद्धा आहे. हि एक रहस्यमयी आणि शोधक कहाणी आहे.

OSCAR ….तो पुन्हा येतोय ? 
                                भाग – ३ 

लेखक – दिगंबर उर्फ मयूर नारायण बागुल

OSCAR ….तो पुन्हा येतोय ?

Chapter – 3

“धरती का ये उसूल है

अपनी रियासत का जुनून है

विरासत में मिली तो ए भिक,

और छीनी जाय तो वही ताकत है

हर कोई हार नहीं मानता किस्मत के आगे, कुछ लोग किस्मत कोही घुटने टेकने पर मजबूर कर देते है…

   ‘वानखेडे सर काय झाल ? अरे! देशमुख काही नाही; सर तुमची तब्बेत बरी नाहीये तुम्ही आता आराम केला पाहिजे. “अरे खरच काही नाही; अस चालूच असतय माझ, इतक्यात मी मरणार नाहीरे,,,अजून OSCAR मिळवायचाय’’ काय सर तुम्हीपण!  
‘चला सर मी येतो’ तुम्ही काळजी घ्या.  
“अरे पण देशमुख “ OSCAR ”? 
 “सर तुम्ही बरे व्हा मग आपण पुन्हा भेटू! 

(निवेदक मयूर बागुल) – चला भाग- १ भाग- २….तर तुम्ही वाचलाच असेल…वाटलच मला तुम्ही अजूनही वाचला नसेल? पण वाचा कारण हि फक्त एक कहाणी नाहीये…हि एक झुंझ आहे.‘यशोगाथा’.कदाचित सत्य…कदाचित काल्पनिक…कदाचित वर्तमान? असो.. विषयांच विषयांतर करण मला कधीच जमल नाही …आणि मी ते करणारहि  नाही. “क्षमता” बर मी क्षमतेवर बोलत होतो, आता तुम्ही बोलणार कि यार मस्त स्टोरी चालू होती आणि हा मधेच त्रास द्यायला आला! असो, करा थोड सहन मला. बर मी कुठे होतो…अ’ अ’ क्षमता…काय असतंय बर हे? हि आपल्याला कुठे बाजारात किंवा कोणत्या दुकानावर किलो-किलो ने विकत नाही मिळत…ती आपल्या स्वतामध्ये असते. आणि तिला उजागर करण्याच काम हे आपल असत. कारण ती आपली मालमत्ता असते; जे लोक आपली क्षमता ओळखतात ना! ते लोक पूर्ण जग जिंकण्याच हि धाडस ठेवतात. अर्थात किंबहुना ते लोक जगाशीच काय, स्वताशी सुद्धा हारत नाहीत. आता मुद्यावर येतो..चला तर मग OSCAR…… 

        “अहो !  वानखेडे सर बरे आहात ना तुम्ही…एवढ्या रात्री अस अचानक बोलावलत..ऑफिस च काही काम होत का ? “अरे नाही देशमुख… OSCAR बद्दल बोलायचं होत, मी अवघ्या ३० – ४० वर्षात मला जेवढी माहिती oscar बद्दल हाती लागली तेवढी मी..मिळवली सुधा! पण त्यानंतर तिथे काय झालं याच रहस्य अजूनहि रहस्यच आहे. हे बघ देशमुख मी तुला आधीच बोललो होतो, मला याब्बदल जेवढी माहिती मिळाली ती मी संघटीत केली. पण या नंतर काय झाल…हे अजूनही एक कोढ बनून राहिलंय? “वानखेडे सर मग यापुढची माहिती आपल्याला कोठून मिळणार? 
“देशमुख This is the story of the soil..If this secret is to be revealed, then we also have to go to the soil? हि मातीतली कहाणी आहे…आणि आता याबद्दलची पुढची कहाणी आपल्याला मातीच सांगणार  
What sir ? माती.. 

             ”सर एक विचारू का ? या स्टोरी च्या सुरुवातीला तुम्ही धिरा विषयी बोलत होतात..मग हा धिरा कोण आहे? आणि याचा पुढचा भाग हा धिरा तर नाही ना ?… “देशमुख धिराबद्दल मला पाहिजे तेवढी माहिती मिळाली नाहीये; आणि जेवढी मिळाली तेवढी मी तुला  सांगितलीही…पण एवढ मात्र नक्कीच, धिरा हे पात्र OSCAR शी खूपच जवळीक साधतय ? 
“ देशमुख हे कोड सोडवण्यासाठी आपल्याला oscar जावं लागणार…. 

“मा ये सब लोग उस पत्थर की मूरत को क्यों दूध और भोग चढ़ा रहे है, इसकी जरूरत तो उनसे ज्यादा हमे हे ना? 
बेटा उन लोगो को पता है, की उन्हें भगवान के सिवा और कोई नही बचा सकता इसलिए वो खुद भुखे रहकर भगवान को भोग लगा रहे है, 
“पर मां भगवान तो होताही नही है, अगर होते तो हम बच जाते ना? “ हां बेटा 

“अरे! अरे!  जल्दी काम पर लगो, नरेशु आ रहा है, “अबे बूढ़े उपवास है क्या? काम कर नहीतो इसी खान में दफ्न कर दूंगा तुझे, 

इधर धिरा बडा हो रहा था..उसके मन में हजारो प्रश्र्नो ने जगाह बनाली थी, वो खुद अपनेही सवालो से जुज रहा था, आणि तेव्हाच…जे घडलं ते बघण्यासारखं सारखं होत, 
What sir? त्यानंतर काय झालं? 

“देशमुख इतिहास एक दिन मे नही बनता, पर एक दिन जरूर बनता है, चिंगारी तो पहले सेही लगी थी अब उसे हवा देने की बारी थी, 
अरे सुनो अब्ता आ गई, नरेशु के गुंडे उस अभी जन्मे नवजात बच्ची को खदान में फेक रहे है, चलो जल्दी, 

“छोड़ दो मेरी बच्ची को उसने तुम्हारा क्या बिगाड़ा है, छोड़ दो,”“ 

“अबे ये किसी काम की नही है, ये हीरे तो नही निकाल सकती, तो ये हमारे भी काम की नही है, बुला अपने भगवान को, उसे बोल आ और इसे बचा,,,, (सभी हसने लगते है) 

तभी एक आंधी आती है, बदलाव की, इतिहास के इस पन्ने को पढ़ने के लिए,,  
अरे तो कोण आहे, भगवान तो नही हू, पर तुम मुझे राक्षस.. केहे सकते हो…..” ये तू जोभी है यहा से निकल जा, नरेशु को पता चला ना, तो तू नही बचेगा समझा? 
“त्याला माहित होण्या अगोदर तू जिवंत राहिला पाहिजेस नाा ?…एक नवजात बच्ची मारनेवाले तुम्हे मारने केलिए खुद भगवान क्यों आयेगा,, monster ही काफी है,,,”पोरा तू कोण आहेस, तुला माहित तरी आहे, हे तू काय केलंस तू त्या सर्व नराधमांना खाणीत दफ्न केलंस, हे जर नरेशु ला माहीत झालं तर विनाश होणार, “बाबा तुम्ही काळजी नका करु, हे कधीना कधी होणारच होत; आणि अजून किती दिवस आपण हे सहन करणार आहोत. 

 
        “वा! सर मला वाटलच हा धिरा असणार, आणि हाच नवीन इतिहास लिहिणार. 
“हो देशमुख तो मुलगा धिराच होता, इतक्या वर्षाचं फळ होत हे, पण हे फक्त पहिलं पावुल होत, अजून खरी झुंज बाकी होती….देशमुख निसर्गात होणारी कोणतीही गोष्ट ही लपून राहत नाही, तिचा उलगडा कधी ना कधी होतोच.. 
“अरे सरोजिनी क्या हुआ तुम्हे? अरे कोई तो वैद्य जी को बुलाव वरना ये मर जायेगी,,अरे भगवान. “इस खून की दुनिया में हमे भगवान नही मिलता मंगला तो वैद कहासे मिलेगा,, “ नही नही मेरे पास वक्त कम है, मृणालिनीका को बुलाव” 

           “ हा! हा! मां बोलोना?, “बेटी हो सके तो मुझे माफ कर देना, मेने तुमसे एक बात छुपाई है, तुम्हे कोई सन्तान नहीं हो रही थी इसीलिए मैंने मां दुर्गा से, बेटे की मांग में एक शपत ली थी, की तुम्हे अगर बेटा हुआ तो वो पहला बच्चा मां दुर्गा को दान कर दूंगी, और वादे के मुताभिक उस रात तुम्हे एक बेटा हुआ, मुझे पता था कि ये सब देवी मां की कृपा है, मैंने अपने दिल पे पत्थर रख कर वो बच्चा मां दुर्गा को दान कर दिया.. और तुम्हे बताया गया की वो नवजात बच्चा जिसके हांथोमे रेखाएं भी नही थी वो लड़का मरा हुआ पैदा हुआ; और ठीक उसके 25 साल बाद तुम्हे धिरा जैसा रत्न हुआ,  


“ मां कह दो की ये झूट है? 
“बेटी मुझे माफ कर देना, में मजबूर थी,…मुझे…माफ !!!!!! “मां 

“सर खरचं मला अजूनही खर पटत नाहीये? 
देशमुख हीच तर मातीतली कहाणी आणि आता ही कहाणी मातीच सांगणार.. 

वानखेडे सर मग तो रेल्वे स्टँड वर अशोकराय यांना सापडणारा मुलगा, तोच मुलगा तर नव्हता ना? 

“हो देशमुख “पण हे अजून धिरा ला माहित नाहीये, 

“सर म्हणजे नरेशु हा धीरा चा मोठा भाऊ आहे? 
“हो 

“सर मग पुढे काय झालं?……. 

  

  

1 thought on “Oscar Chapter – 3 The Story of a Diamond”

Leave a Comment