Oscar Chapter – 2 The Story of a Diamond

 Oscar Chapter – 2

The Story of a Diamond

Oscar Chapter - 2 The Story of a Diamond
 Oscar Chapter – 2 The Story of a Diamond
Oscar Chapter – 2 

Volume – I
© सदर पुस्तकातील मजकुराचा हक्क मुक्त आहे ; परंतु या पुस्तकातील मांडणी मुखपृष्ठ किंवा एकंदरीत रचना यांची नक्कल करता येणार नाही, तसेच ट्रेसिंग किंवा निगेटीव्ह्च्या सहाय्याने छापताही येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. यामध्ये भाषेचे कुठल्याही प्रकारे बंधन नाही, लेखक कुठल्याही प्रकारे, कोणत्याही भाषेचा अनादर करत नाही, यातील उद्देश कोणत्याही धार्मिक, सामाजिक, घटकांना दुखावण्याचा नाहीये. तसेच यामध्ये high Level Suspense सुद्धा आहे. हि एक रहस्यमयी आणि शोधक कहाणी आहे.

OSCAR ….तो पुन्हा येतोय ?

लेखक – दिगंबर उर्फ मयूर नारायण बागुल

OSCAR ….तो पुन्हा येतोय ?Chapter – 2This is the story of the soil .. If this secret is to be revealed, then we also have to go to the soil?
माँ! माँ! वो इस बच्चे को क्यू मार रहे हें , बताओ ना मां,,,
“बेटा वो हीरे नहीं निकाल पाया इसलिए!
“मां देखना में एकदीन यहां के सारे हीरे निकाल के इसे दे दूंगा, फिर ये हमे यहां से जाने देंगे ना मां?
“हाँ बेटा…


“Just like to say that….. “परिस्थिती माणसाला कमजोर नाही, भक्कम बनवते आणि कठोर पण “नरेशू जरी एक पत्रकार असला तरी तो एक चांगला लेखक ही होता, आणि जेव्हा एक लेखणी क्रूर होते तेव्हा…इतिहासाला धार देण्याची गरज नसते; लेखक हा भविष्य घडवतो येणाऱ्या पिढीच; तोच लेखक इतिहासाला वर्तमानात ही प्रवर्तित करू शकतो.”पण वानखेडे सर प्रत्येक मनुष्य हा कधीच वाईट नसतोच. त्याला त्याची चांगली किंवा वाईट परिस्थिती ते करण्यास भाग पाडते; तसच नारेशु जो एक हाडाचा पत्रकार आणि लेखकही होता; त्यामधे ही अजून माणुसकी शिल्लक असणारच ना?”””नाही, देशमुख ज्या व्यक्तीला आई आणि वडिलांची प्रतिमाही पाहिला भेटली नसेल; त्या व्यक्तीकडून ही अपेक्षा करण खूप कठीण आहे, “अर्थात तो अनाथ होता? “हो “ नुकताच जन्म झालेला मध्यरात्री रेल्वे स्टेशन वर सापडलेला हा मुलगा! त्याच आज काय? आणि उद्या काय? कोण ठरवणार होत; त्याच रात्री एक नामांकित (Chief Minister) CM अशोकराय राव याच्या नजरेस पडला ;
अरे रे! ये बच्चा किसका है, कोण यहा छोडकर गया इसे कांटो की सेज पर भला कोण छोड़के जाएगा इसे? (मुख्यामांत्रीचा पी.ए.) “सर होगा किसीका बच्चा ,कोई छोड के गया होगा..जानेदो.. “ नही! मोहन ये इन्सानियत के खिलाफ हे; हम इस राज्य के मंत्री हे ओर हम…इसे येसे नहीं छोड़ सकते मोहन…इसकी परवरिश हम करेंगे…. “चाल गाडी काढ! “””सर इसके हाथो मे तो रेखा ही नहीं हे….. “मोहन इसका भाग्य मे लिखुंगा…याच्या हातावर भाग्य रेषा नाहीयेत….आजपासून हा नरेशु ह्याच नावाने प्रख्यात…होईल..
“अरे वा! वानखेडे सर नशीब हे केव्हा उजळत हे कोणालाच माहित नाहीये,,,बघा ना एका रेल्वे स्टेशन वर सापडलेल्या मुलाच भविष्य काही वेळातच बदललं… “अस तुला वाटतंय देशमुख..पण या मुलाच्या आयुष्यात अजून खूप काही घडायचं होत. “ What ?…लहानपणापासून परिस्थितीशी झुंझ देणारा हा मुलगा….परिस्थितीला जुगारून लावत होता….जरी एका मुख्यमंत्र्यांनी त्याला आधार दिला असेल तरी सुद्धा त्याला वागणूक एकदम खालच्या दर्ज्याची दिली जात होती….परिस्थिती त्याची परीक्षा घेत होती आणि तो दिवसेंदिवस कठोर होत होता…मुख्यमंत्र्यांच्या सहवासात राहिल्याने….त्याचे मराठी साहित्य मध्ये आवड निर्मान झाली तसेच राजकारणात सुद्धा !..मुख्यमंत्र्याच्या सांगण्यावरून त्याला एक उत्कृष्ट पत्रकारितेच शिक्षण देण्यात आल…पण पुढे.. मुख्यामांत्रीचा पी.ए. मोहन याच्या नियत मध्ये खोट आली आणि त्याने..पक्ष द्रोह केला…“Hello मोहन तुम्हे कुछ भी करके ये काम आज ही करना होगा? (Chief Minister) C M अशोकराय राव को रास्ते से हटाना होगा,,फिर सत्ता हमारी होगी ओर पार्टी तुम्हारी….”दुसर्याच दिवशी वर्तमान पत्रात एक मोठ्या अक्षरात बातमी येते…….कि Chief Minister) C M अशोकराय राव यांचा हृदय विकाराने…मृत्यू झाला…”काय?“होपण सर मग तेव्हा नरेशू कोठे होता, त्याच्या आई वडिलांनंतर जर कोणी असेल तर ते फक्त अशोकराव रायच होते. आज तो पुन्हा अनाथ झाला.पण सर अशोकराव राय रावांना मारायला कोणी संगितलं असेल….? “देशमुख तुम बोहोत भोले हो… अशोकराव रायांना मारणारा दुसरा तिसरा कोणी नसून तो त्यांचाच हृदयशू.. नरेशु होता.
What Sir?पण हे कसकाय शक्य आहे. मी नाही मानत””अशक्य?”“देशमुख पण असच झालंय…
“सर पण का? या दुनियेत त्याच अशोकरावानं शिवाय दुसरं कोण होतं…. मग तो त्यांनाच का मारणार सर’”
“धरती का ये उसूल हैअपनी रियासत का जुनून है lविरासत में मिली तो ए भिक,और छीनी जाय तो वही ताकत है
“सर हे एकूणच धक्का बसलाय मला, ज्याला मी माझ्या स्टोरी चा हिरो समजत होतो…. तो तर….
अशक्य”!‘ये तॊ कुछ नही अभीतो कहानी शुरू हुई है….मी आधीच बोललो होतो देशमुख ही मातीतली कहाणी आहे.. जर याच रहस्य उघडायचंच असेल तर आपल्यालाही मातीतच जावं लागणार!
“मी तयार आहे सर… तुम्ही Continue करा”
क्या हुआ मालिक उठिए! उठिए मालिक उठिए इस अनाथ नरेशू को फिरसे अनाथ कर दिया आपने,, उठिए,,,( आर के वानखेड़े पोलिस) “तुम कहा थे नरेशु ?अ! अ! में वो रिसर्च करने गया था,,,“कहा?Oscar”“आणि तेव्हाच मला येथून कॉल आला,,, कि साहेबांचं असं झालाय” इन्स्पेक्टरं साहेब…खूप वाईट झालं, मी पुन्हा पोरका झालो..“ठीक है पर में आता रहूंगा इन्वेस्टिगेशन के लिए;

“वानखेडे सर किती छुपा रुस्तम निघाला हा,, स्वता सर्व केलं आणि आता रडण्याच ढोंग करतोय…“हो देशमुखनरेशु ने हे सर्व आधीच ठरवलेल होतं, त्याला मुख्यमंत्र्यांच्या (अशोकराव राय) फाईल मध्ये Oscar चे डिटेल्स आधीच मिळाले होते.. इकडे तॊ oscar च रहस्य उलगडायला गेला आणि इकडे अशोकराव यांना माहित होण्याच्या आत…त्यांचा बंदोबस्त करण्याचं सर्व नियोजन केल. आणि त्यांचा पी ए मोहन याला लोभ देऊन त्याच्या कडून हे सर्व यथोचित करवून घेतलं,
पण सर मुख्यमंत्री अशोकराव राय यांच्या कडे Oscar ची फाईल कसकाय आली?“good question!जेम्स ने मरतांना एका जोडप्याला हे oscar च रहस्य सांगितलं होतं ;“आठवतंय का?हो! “ पण त्यांचं याच्याशी काय Connection? Sir”.“ते जोडपं दुसरं तिसरं कोणी नसून ते अशोकराव राय यांचे आजोबा आणि म्माई होते…त्यांंच्या च पिढी कढून आलेलं हे रहस्य!
“पण सर मग त्यांना जर ह्या रहस्या विषयी आधीच माहित होतं मग कधी त्यांनी याचा उलगडा का केला नाही?


“देशमुख….. हे रहस्य फक्त एक रहस्य नव्हत,,यावर देशाचं भविष्य अवलंबून होतं …माणसाने माणसाचं रक्त सांडल असत. त्यांना माहित होतं Oscar मधल्या हिऱ्याचं रहस्य जर जगाला कळालं तर विनाश होणार; आणि त्यामुळेच अशोकराव रायांनी हे रहस्य रहस्यच ठेवलं, पण नियती च्या मनात काही वेगळंच होतं; आणि ती फाईल नरेशु च्या हाथी लागली. जन्मापासून नरेशु ने त्याच्या आयुष्यात खूप काही सहन केल होतं, आणि तितकंच नियतीने त्याला क्रूर…..!!!!!!! “देशमुख एवढ्या बलाढ्य हिऱ्याचं साम्राज्य… उभ करण्यासाठी त्याने खुप जीवांचं बलिदान दिलं होतं आणि हे सर्व फक्त आपल साम्राज्य उभ करण्यासाठी त्याने केल होतं ;
कुछ लोग किस्मत के आगे झुकते नहीं, किस्मत कोही घुटने टेकने पर मजबूर कर देते है,
परिस्थितीने त्याला एवढं क्रूर बनवलं कि तॊ स्वतःलाच देव समजू लागला, सर्व सत्ता त्याच्या हातात गेली,, दुसऱ्या देशातही त्याच हिऱ्याचं साम्राज्य तयार झालं.दुसऱ्या देशातही तॊ मोठ्या प्रमाणात हिऱ्यांचा व्यापार करू लागला, मात्र त्याच्या खांनिमध्ये काम करणाऱ्या वर्कर्स ला तॊ एखाद्या खेळणी प्रमाणे वागणूक देत होता…अगदी नुकत्याच जन्मलेल्या नवजात शिशुला सुद्धा तॊ क्रूर पणे मारत होता. त्याचा क्रूर पणा; भीती इतकी लोकांमध्ये वाढली कि आता….. Oscar नाव सुद्धा घेण्यासाठी त्यांची जीभ थरथरत होती. वेगवेगळ्या खेडे गावातून तॊ तिथे कामासाठी वर्कर्स ला बळजबरीने घेऊन येत होता, आणि निष्क्रिय झालेल्या वर्कर्स ना जिवंत हिऱ्यांचा खाणीत मरण्यासाठी सोडून देत होता …. निशब्द!
माँ! माँ! वो इस बच्चे को क्यू मार रहे हें , बताओ ना मां,,,”बेटा वो हीरे नहीं निकाल पाया इसलिए!
मां देखना में एकदीन यहां के सारे हीरे निकाल के इसे दे दूंगा, फिर ये हमे यहां से जाने देंगे ना मां?
“हाँ बेटा…
“देशमुख आणि मग पुढे तर तुला माहीतच आहे…
“हो Oscar ?
“नही”
“मग ?


“Oscar तो हिरेकी कहानी है, और असली हीरा तो अभी तराशा जा रहा है…..”Oscar is the story of a diamond, and the real diamond is still being carved…
इतिहास एक दिन में नही बनता, पर एक दिन जरूर बनता है,
“असली हिरा” what sir ? वानखेड़े सर मग हा आर्टिकल मधला धिरा कुठंय?

OSCAR ….तो पुन्हा येतोय ? Chapter – 3 Continued…

1 thought on “Oscar Chapter – 2 The Story of a Diamond”

Leave a Comment