Oscar “Oscar is the story of a diamond

Oscar “Oscar is the story of a diamond

Oscar  Part 1-2-3Oscar "Oscar is the story of a diamond, and the real diamond is still being carved...

Oscar  Part 1-2-3 Oscar “Oscar is the story of a diamond, and the real diamond is still being carved…

Author

© सदर पुस्तकातील मजकुराचा हक्क मुक्त आहे ; परंतु या पुस्तकातील मांडणी मुखपृष्ठ किंवा एकंदरीत रचना यांची नक्कल करता येणार नाही, तसेच ट्रेसिंग किंवा निगेटीव्ह्च्या सहाय्याने छापताही येणार नाही. तसे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. यामध्ये भाषेचे कुठल्याही प्रकारे बंधन नाही, लेखक कुठल्याही प्रकारे, कोणत्याही भाषेचा अनादर करत नाही, यातील उद्देश कोणत्याही धार्मिक, सामाजिक, घटकांना दुखावण्याचा नाहीये.OSCAR ….तो पुन्हा येतोय ?

Writer – Mayur Narayan Bagul

OSCAR ….तो पुन्हा येतोय ? Part -1

“धरती का ये उसूल है

अपनी रियासत का जुनून है

विरासत में मिली तो ए भिक,

और छीनी जाय तो वही ताकत है……

हर कोई हार नहीं मानता किस्मत के आगे, कुछ लोग किस्मत कोही घुटने टेकने पर मजबूर कर देते है…

अहो अमित वानखेडे सर तुम्ही तो लेख का फाड्लात, आपल्या वर्तमान पत्राच्या पहिल्याच पानावर येणार होता तो; “ नाही” नाही” काहीही एक गरज नाहीये तो आर्टिकल छापायची, as a Manager मला माहित आहे आपल्या वर्तमान पत्रासाठी काय चांगल आहे; आणि काय वाईट. “पण अहो यामुळे आपले वाचकही वाढले होते; यात काय वाईट आहे?, “ देशमुख तुला एकदा सांगितलं ना कि हा आर्टिकल नाही छापला जाणार म्हणजे नाही got it, “OK sir…

(मयूर देशमुख संतापाने तिथून निघून जातो ) (रोहन म्हात्रे – पत्रकार) “अरे देशमुख काय झाल? सर परत भडकलेत वाटत तुझ्यावर”“ हो रोहन, मला हे कळत नाहीये कि त्या आर्टिकल मध्ये अस काय होत, कि अमित वानखेडे सरांनी तो लेख न बघताच फाडला, “ हे तर आता तेच सांगू शकतात.. जाऊदे चल खूप काम पेंडिंग आहेत, चाल उद्या भेटू

(या सर्व घटनेची उकल काढण्यासाठी मयूर देशमुख हा अमित के. वानखेडे म्हणजेच संघर्ष वर्तमान पत्राचे संथापक तथा Manager याच्या घरी जातो,)

“आत येऊ सर,,, अरे रे देशमुख तू, ये आज अस अचानक घरी,,, अहो नाही सर असाच तुमच्याशी थोड बोलायचं होत, “ हे बघ देशमुख रजा हवी असेल तर अजिबात मिळणार नाही हं! …(दोघेही हसू लागतात) “ अहो नाही सर तेही कारण नाहीये,, माझा इथवर येण्याचा उद्देश थोडा महत्वाचा आहे.“ बोल” सर I really sorry for that पण तुम्ही सकाळी तो लेख फाड्लात त्यामुळे माझ्या मनात खूप – खूप सारे प्रश्नाचा कल्लोळ चालूये, सर मी गेल्या तीन महिने त्यावर research केल तरी सुधा माला त्याबद्दल पाहिजे तेवढी माहिती मिळाली नाही,, आणि जेहि काही मला माझ्या investigation मध्ये आढळल तेच मी कागदावर उतरवल; मी काही चुकीच तर लिहील नाही ना ? “देशमुख आता तू एवढा फोर्से करतोयस म्हणून तुला सांगतो.”धीरा” हे फक्त एक नाव नाहीये तर काळ आहे. एक विचार आहे .. “What ? सर काळ मला काही समजल नाही,, “देशमुख तू ज्यावर ३ महिने काम केल त्यावर मी अवघ्या ३० वर्षापसून काम करतोय. हि file मी केव्हाच close केलीये,,”सर पण का? यामध्ये अस काय होत,,एक साधारण गाव एक साधारण व्यक्ती काय करू शकतो, “देश्मुख हि काही छोटी मोठी किंवा साधारण व्यक्तीची कहाणी नाहीये, एक साधारण व्यक्तीची असाधारण गोष्ट आहे माझ्या जीवनातल्या अवघ्या ३० वर्षात मी फक्त त्याबद्दल थोडीच माहिती मिळवली आहे; याचा आता तूच विचार कर कि तो व्यक्ती ते गाव नक्कीच साधारण होत का? अस, “ वानखेडे सर पण का याबद्दल आपल्याला माहिती मिळत नाहीये; न पोलिसांकडून , न कोणत्या सिक्रेट जासूस कडून आणि नाही कोणत्या पत्रकाराकडून, “ देशमुख हि मातीतली कहाणी आहे, तिचा उलगडा करण्यासाठी आपल्यालाही मातीतच जाव लागणार,

( निवेदक ) मी मयूर बागुल “तो पुन्हा येतोय” हा भाग लिहण्याचा उद्देश कुणाला ठेच पोहोचवण्याचा नाहीये न कोणत्या समाजाला न कोणत्या धर्माला,

सर प्लीज सांगाल का मला तर हे एकूणच त्याविषयी अधिक जागरूकता झालीये,

अगदी समुद्र तटावर वसलेलं हे गाव, Oscar हे त्या गावाच नाव होत,,सन १९३५ मध्ये अगदी ब्रिटीश काळापासून इंग्रजांनी सर्वात पहिले जिथे आपला ठाव मांडला तेच हे Oscar. हे नाव ब्रीटीशानीच ठेवलं होत, जेम्स स्क्वाड नावाचा ब्रिटीश सैनिक याला त्याच दिवशी एक मुलगा झाला होता. त्या आनंदात त्यांनी त्याच्या मुलाच नाव Oscar जेम्स स्क्वाड अस ठेवल, आणि आपलाच मुलगा येथे राज्य करणार म्हुणुन त्याने त्या नवीन शोधलेल्या सुवर्णसंमृद्ध गावाला Oscar अस नाव दिल, काही दिवस जेम्स स्क्वाड तेथे पाहणी करण्यासाठी त्या गावाच्या जंगलात गेला, तिथे त्याला पाहिजे तस काही मिळाल नाही,, जेम्स स्क्वाड एक सैनिक तसाच संशोधक हि होता; संध्याकाळ झाली आणि तो आपल्या टेंट मध्ये आला, काही वेळ झोपल्यानंतर त्याला मध्यरात्रीत काही आवाज ऐकू येऊ लागले आणि तो टेंट मधून बाहेर निघाला, आणि त्या आवाजाच्या दिशेने त्याची बंदूक घेऊन पळू लागला,,पळता – पळता त्याचा पाय अटकला आणि तो जोरात खाली पडला; खाली संपूर्ण रेती होती; अचानक त्या रेती मध्ये त्याला काही स्फटिक दिले, ते अगदी एखाद्या लखलख नार्या त्यार्यासारखे चमकत होते, एक संशोधक ह्या नात्याने त्यांनी त्यावर संशोधन केल आणि त्यानंतर त्याला कळाल कि; हे गाव फक्त एक गाव नाहीये ह्या गावाच्या जमिनीमध्ये हिरे आहेत,,,,,पण जेम्स स्क्वाड बरोबरचे सहकारी मेंबर यांची नियत फिरली आणि आपणच इथे हिर्यांचा व्यापार करू अशी त्यांची मनशा झाली” हे सर्व स्क्वाड ने ऐकल “ आणि जेम्स ने ठरवल कि हि माहिती आता दुसरीकडे जायला नको म्हणून त्याने आपल्या मुलाला आणि पत्नीला जहाज मध्ये बसवून पुढे काढून दिल….आता पुढे..

मार्टिन” हम जेम्स को मार देंगे ओर साथिमे उसके परिवारको भी, हम कोई भि रिस्क नहीं ले सकते

Martin” We will kill James and we can’t take any risk of his family as well.

प्लुथर हा” हा” पर ये काम हम आज ही करेंगे,,,हम उसके टेंट मे बॉम्ब फिट कर देंगे

Pluther Yes but we will do this today,,,, we will fit the bomb in his tent ok” done

हे सर्व जेम्स ऐकून घेतो; आणि तो सर्व सहकारी मेम्बर्स वर तुटून पडतो, या सर्व घटनेत त्याला खूपच दुखापत होते आणि त्याला कळत कि आपण आता जगू नाही शकत,,,, त्यामुळे हिर्याच रहस्य फक्त रक रहस्य म्हुणुन फक्त कागदाच्या आडच नाही रहाव यासाठी तो हे रहस्य तिथल्याच रहिवासी जोडप्याला सांगतो आणि आपला शेवटचा श्वास सोडतो………त्यानंतर ३० वर्षापारेंत हे रहस्य रहस्यच राहील. पण नियती कुणासाठी थांबत नाही,एक पत्रकार तिथे शोध घेण्यासाठी गेला,आणि तिथे त्याला जेम्स ने लिहलेले काही आर्टिकल सापडता,,,,

“ राघव I Found the diamond राघव, अब इस दुनिया पे राज हमारा होगा…….Sorry मेरा’ ‘मेरा राज होगा’

क्या? नारेषु ये तुम क्या बोल रहे हो, दिमाग तो ठीक हे न तुम्हारा, हम यहा बस रिसर्च करने आए थे ,,,,ओर ये सब सरकार का हे तुम्हारा नहीं, ये सरकार को वापस करना होगा समझे तुम! ,,,,,,, “ सोर्री मेरे भाई पर मे ऐसा होने नहीं दूंगा’ “नरेशु मे अभी जाके पुलिस को सब बताऊंगा पुलिस तुम्हें छोड़ेगी नहीं,,,,Nothing is Possible “राघव मुझे पुलिस क्या किसिका बाप भी हात नहीं लगा सकता ……”तुम्हें मरना होगा राघव.

निरेषु च हिऱ्याच साम्राज्य तयार झाल आणि एकीकडे त्याच्या संवाह्रासाठी ब्रम्हास्त्र तयार होत होत; त्याच दिवशी अलीकडे जवळच्याच एका छोट्याश्या राज्धीर गावामध्ये सकाळी एका झोपडीत सूर्याच्या तेजासारखा तेज असणारा एका मुलाचा जन्म झाला….न भूतो न भाविश्य्ते हे हि अगदी तसच घडत होत.

“अरे सुरोजीनी तुम्हे पोता हुआ है… “अप्रतिम अगदी सुंदर काय तेज आहे याच…पण दुर्दैव एका गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या ह्या मुलाच पण भविष्य या मातीतच संपणार (नुकतेच जन्मलेल्या मुलाची आई)

“नहीं ये मेरा बेटा है; मृणालिनीका”””भलेही एसका जन्म एक गरीबी मे; एक झोपड़ी मे हुआ हो…पर ये जिएगा बादशाहा जैसा….ये मुजबूत होगा, मुजबूर नहीं…ये झुकाएगा पर झुकेगा नहीं…इस माँ की कसम हे इसे, ये मजदूरो का मसीहा बनेगा ………सर्वाना धीर देणारा मेरा बेटा ये “धीरा” कहलाएगा……

“ काय झाल अमित वानखेडे सर तुम्ही ठीक आहात ना ? “अरे हो.: “सर यापुढे काय झाल? आणि “नारेषु जो एक पत्रकार होता..नियत मध्ये खोट आला सर्व जगावर राज्य करण्यासाठी तो सज्ज झाला पण एवढ सर्व हिऱ्यांच काळ साम्राज्य त्याने उभ तरी कस केल सर? “हे बघ देशमुख श्रीमंतीचा लोभ माणसाला अहंकारी बनवतो; आणि तो संपतो पण जगावर राज्य करण्याचा मोह माणसाला देवसेंदिवस क्रूर बनवतो……नारेषु हा पेशाने जरी पत्रकार असला… तरीसुद्धा त्याच background हे राजकारणी होत; हे साम्राज्य उभ करण्यासाठी त्याने मोठमोठ्या Gangster आणि पुढार्यांबरोबर हात मिळवले, मोठमोठे राजकारणी हस्तींना फेऱ्यात घेतले….वाटेल ते केल……अगदि लोकांचा जीव घेण्यात पण तो मागे नाही हटला …त्याच्या वाटेत जो आला, त्याला त्याने उभा चिरला” “अहो अमित वानखेडे सर पण यावर कुणीच काही Action कशी घेतली नाही सर्व हातावर हात धरून का बसले होते, कोणी यावर आवाज का उठवला नाही,, “हो आवाज उठवला होता sub inspector आर. के. वानखेडे त्यांनी आवाज उठवला पण त्यांचा आवाज दाबला गेला, त्यांचा परिवार मारला गेला; अगदी क्रूर पणे त्यांची हत्या करण्यात आली बड़ी मुश्किल से उस परिवार से एक बच्चा बच गया…ओर किस्मत तो देखो वो लड़का वही कहानी दुबारा सुना रहा हे; आणि तो वाचलेला मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून तो मी आहे. “ अमित वानखेडे सर तुम्ही!…………I really Sorry sir.. “ यामुळे तुम्ही तो आर्टिकल फाड्लात ना….. “नाही !

3 thoughts on “Oscar “Oscar is the story of a diamond”

Leave a Comment