सावित्रीबाई फुले (पुणे) विद्यापीठात भरती सुरू! पदवीधर उमेदवारांना सुवर्णसंधी,त्वरित अर्ज करा, Pune University Bharti 2024

Pune University Bharti 2024 :- नमस्कार मित्रहो आपल्याच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांसाठी ऐकून १११ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी लगेच अर्ज करा. चला तर मंडळी ह्या विषयी अधिक जाणून घेऊ. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे.

Total: 111 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्राध्यापक32
2सहयोगी प्राध्यापक32
3सहाय्यक प्राध्यापक47
Total111

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: Ph.D + 10 रिसर्च पब्लिकेशन्स + 10 वर्षे अनुभव  किंवा Ph.D  + 10 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) Ph.D  (ii) 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी  (iii) 07 रिसर्च पब्लिकेशन्स  (iv) 08 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: 55% गुणांसह संबंधित पदव्युत्तर पदवी+ NET/SET किंवा Ph.D

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-   [मागासवर्गीय: ₹500/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2024  

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 12 फेब्रुवारी 2024

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Assistant Registrar, Administration-Teaching, Savitribai Phule Pune University, Pune – 411007

अधिकृत वेबसाईट: पाहा

Online अर्ज: Apply Online

Pune University Bharti 2024. Savitribai Phule Pune University, Pune University Recruitment 2024 (Pune University Bharti 2024) for 111 Professor, Associate Professor, & Assistant Professor Posts. Please read carefully and then apply

1 thought on “सावित्रीबाई फुले (पुणे) विद्यापीठात भरती सुरू! पदवीधर उमेदवारांना सुवर्णसंधी,त्वरित अर्ज करा, Pune University Bharti 2024”

Leave a Comment