शिष्यवृत्ती फोर्म अत्यंत महत्वाचे Right To Give Up MahaDBT Scholarship

Very Important Update Right To Give Up MahaDBT Scholarship

Very Important Update Right To Give Up MahaDBT Scholarship :- नमस्कार मित्रहो तुम्हाला माहितच असेल कि आपल्या शिष्यवृत्ती MahaDBT पोर्टल वर शासनाकडून किंवा टेक्निकल टीम कडून एक नवीन अपडेट आले. ते म्हणजे Right To Give Up असे option. या संधर्भात Circular देखील आले आहे.याची official Notice प्रसिद्ध आहे. तर चला तर मंडळी याबाबत अधिक जाणून घेऊ.

१)विद्यार्थी मित्रांनो वर दाखवल्या प्रमाणे सर्वांच्या शिष्यवृत्ती पोर्टल वर Right To Give Up असे option येत असेल,

२) Right To Give Up :- म्हणजेच जर तुम्ही ह्या ऑप्शन वर click केले तर तुम्हाला शिष्यावृतीचा कोणताही लाभ मिळणार नाही. आणि तुम्ही त्या योजनेतून बाहेर पडाल. तुमची शिष्यवृत्ती हि government ला वापस जाईल आणि तुम्हाला कोणताही प्रकारे शिष्यावृतीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रानो कुणीही चुकून देखील ह्या ऑप्शन वर click करू नका.

Leave a Comment