RRB ALP Recruitment 2024|भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदासाठी बंपर भरती |Indian Railway

RRB ALP Recruitment 2024|Indian Railway

🚉 RRB ALP Recruitment 2024|Indian Railway :- नमस्कार मित्रहो आपल्याच भारतात भारतीय रेल्वे इंडियन रेल्वे (Indian Railway) या विभागात असिस्टंट लोको पायलट पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. तेही फक्त 10 वी पास वर तर चला तर मित्रांनो तर लवकरात लवकर अर्ज करा. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे. तर चला तर मंडळी याबाबत अधिक जाणून घेऊया.

📢जाहिरात :- CEN No.01/2024

🎯एकून जागा :- 5696

🎯पदाचे नाव :- असिस्टंट लोको पायलट (ALP)

🎓शैक्षणिक पात्रता :- मित्रांनो उमेदवार हा 10वी उत्तीर्ण + ITI प्राप्त असावा त्यामध्ये पुढीलप्रमाणे ट्रेड दिले आहेत (आर्मेचर & कॉइल वाइंडर /इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर वाहन / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ आणि TV / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर) किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

जाहिरात CEN No.01/2024
एकून जागा5696+
पदाचे नावअसिस्टंट लोको पायलट (ALP)
शैक्षणिक पात्रता मित्रांनो उमेदवार हा 10वी उत्तीर्ण + ITI प्राप्त असावा त्यामध्ये पुढीलप्रमाणे ट्रेड दिले आहेत. किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
सरकारी पर्मनंट/खाजगी सरकारी पर्मनंट
वयाची अट 18 ते 30 वर्ष SC/ST 05 वर्ष सूट आणि OBC 03 वर्ष सूट
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
परीक्षा फी General /OBC/EWS 500/-
SC/ST/ExSM/महिला Etc. 250/-

🚨अर्ज सुरु –

🚨अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 19 फेब्रुवारी 2024

👇जाहिरात पाहण्यासाठी येथे click करा 👇

👇अर्ज करण्यासाठी येथे click करा👇

🚉 RRB ALP Recruitment 2024|Indian Railway :- नमस्कार मित्रहो आपल्याच भारतात भारतीय रेल्वे इंडियन रेल्वे (Indian Railway) या विभागात असिस्टंट लोको पायलट पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. तेही फक्त 10 वी पास वर तर चला तर मित्रांनो तर लवकरात लवकर अर्ज करा. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे. तर चला तर मंडळी याबाबत अधिक जाणून घेऊया. अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात पहा, मित्रांनो कोणताही अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात वाचत चला आणि संपूर्ण जाहिरात वाचल्यानंतर आपण त्यात बसतो का आणि दिलेले निकष किंवा अटी पूर्ण करतो का याच विश्लेषण करूनच कोणताही अर्ज भरत जा. धन्यवाद

🚉भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदासाठी बंपर भरती |RRB ALP Recruitment 2024|Indian Railway

🚉भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदासाठी बंपर भरती |RRB ALP Recruitment 2024|Indian Railway :- रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) भारतीय रेल्वेसाठी असिस्टंट लोको पायलट (ALP) यांची भरती करते. आपण RRB ALP भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

🎯भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट (ALP) पदासाठी RRB ALP भरती आयोजित केली जाते.

2) शैक्षणिक पात्रता 🎓:- उमेदवारांना सामान्यत: मान्यताप्राप्त संस्थांमधून मॅट्रिक/एसएसएलसी प्लस आयटीआय/डिप्लोमा इन इंजिनीअरिंग/ट्रेड पूर्ण करणे आवश्यक आहे.

3)उमेदवाराची वयोमर्यादा🎯 :- किमान वय साधारणपणे १८ वर्षे असणे अनिवार्य आणि कमाल वय वेगवेगळ्या श्रेणींसाठी बदलते. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात सवलत असू शकतात.

4)निवड प्रक्रिया📢:- RRB ALP भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये अनेक टप्पे समाविष्ट आहेत. त्यामध्ये
a) पहिला टप्पा CBT (संगणक-आधारित चाचणी)यामध्ये गणित, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, मूलभूत विज्ञान आणि अभियांत्रिकी आणि सामान्य जागरूकता यासारख्या विषयांवर उमेदवारांची चाचणी करणारे प्रश्न समाविष्ट केलेले असतात.
b)दुसरा टप्पा CBT:- संगणक-आधारित चाचणी.
c)संगणक-आधारित अभियोग्यता चाचणी (AT): केवळ ज्या उमेदवारांनी ALP निवडले आहे त्यांच्यासाठी.
d). दस्तऐवज पडताळणी (DV): CBT आणि AT मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाते.

5) अर्ज प्रक्रिया 💌:-1) उमेदवाराने अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा.

6) प्रवेशपत्र आणि निकाल📢 :-

  • 🖥️संगणक-आधारित चाचण्यांसाठी प्रवेशपत्र RRB वेबसाइटवर उपलब्ध केले जाईल .
  • 🖥️परीक्षा झाल्यानंतर प्रत्येक टप्प्याचे निकाल RRB वेबसाइटवर प्रकाशित केले जातात.

Leave a Comment