Scholarship MahaDBT Grievance & Suggestion Form?

Scholarship MahaDBT Grievance & Suggestion Form.- मित्रांनो MahaDBT शिष्यवृत्ती फोर्म भरल्यानंतर विध्यार्थ्यांच्या मनात खूप सारे प्रश्न असतात. जसे कि,शिष्यवृत्ती केव्हा येईल? Username आणि Password विसरणे त्यानंतर लोगिन न होणे. बरेच विध्यार्थी Username आणि Password forget करण्याचा खूप प्रयत्न करतात. पण आधी दिलेला mobile नंबर बंध झाल्याने त्यांना त्यावर योग्य तो मार्ग सापडत नाही. आणि पर्यायी ते निवीन account open करतात; पण आधीच एक account open असल्याने नवीन account open करताना अडथळे येतात.Invalid Credential ? Forget Username Password ? How To Login Scholarship Form? MahaDBT

मित्रांनो यामध्ये घाबरून जाण्याचे काहीही एक कारण नाहीये Online Platforms काहीही अडचण असेल तर त्याचे प्रयायही उपलब्ध असतात.मित्रांनो तुम्हाला काहीही अडचण असेल तर तुम्ही MahaDBT पोर्टल वर जाऊन Grievance & Suggestion Form भरू शकतात.

१) गुगल क्रोम वर mahadbt असे type करा.

२) mahadbt link वर click करा.

३) Grievance & Suggestion Tab वर Click करा.

४) आता तुमच्या समोर Grievance & Suggestion Form Open होईल.

५) दिलेली माहिती पूर्ण भरा, आणि Grievance / Suggestions Type मध्ये योग्य ते कारण टाका.

६) Select Academic Year मध्ये आपले शैक्षणिक वर्ष टाका.

७) आणि Comments मध्ये. योग्य ते कारण टाका

८) असलेल्या Query चा जर Screenshot काढता आला तर तोही त्यामध्ये add करा.

९) सर्व माहिती योग्य आहे ते तपासून बघा.

१०) Captcha टाकून Submit वर Click करा.

११) त्यांच्या कामकाजाच्या वेळेत तुम्हाला. तुमच्या Email ID वर त्यांचा massage येईल.

धन्यवाद.

1 thought on “Scholarship MahaDBT Grievance & Suggestion Form?”

Leave a Comment