SSC CHSL स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मोठी भरती SSC CHSL Bharti 2024

SSC CHSL Bharti 2024:- Combined Higher Secondary Level 10+2 (CHSL) Examination 2024, SSC CHSL 2024 Staff Selection Commission, Combined Higher Secondary Level 10+2 (CHSL) Examination 2024,  SSC CHSL Recruitment 2024. SSC CHSL Bharti 2024 for 3712 Junior Section Clerk (LDC) / Junior Secretariat Assistant (JSA), Data Entry Operator (DEO), & Data Entry Operator, Grade ‘A’ Posts. https://marathishodh.com/ssc-chsl-bharti-2024/

🛻अर्ज करण्यासाठी येथे Click करा Apply Online
🛻जाहिरात पहा जाहिरात -1 (GR)

SSC CHSL स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मोठी भरती SSC CHSL Bharti 2024 :- नमस्कार मित्रहो स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये विविध संवर्गातील विविध पदांसाठी शासन स्तरावर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. चला तर मित्रांनो तर लवकरात लवकर अर्ज करा. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे. तर चला तर मंडळी याबाबत अधिक जाणून घेऊया. अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात पहा, मित्रांनो कोणताही अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात वाचत चला आणि संपूर्ण जाहिरात वाचल्यानंतर आपण त्यात बसतो का आणि दिलेले निकष किंवा अटी पूर्ण करतो का याच विश्लेषण करूनच कोणताही अर्ज भरतजा. धन्यवाद

💁‍♀️ परीक्षासंयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2024
💁‍♀️ जागा३७१२ (3712 +)
💁‍♀️ वयाची अट (Age Limit)01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 वर्षे 
SC & ST 05 वर्षे सूट OBC 03 वर्षे
💁‍♀️ नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत (All India)
💁‍♀️ सर्व माहिती मिळविण्यासाठी ग्रुप जॉईन करा
💁‍♀️विविध भरती प्रक्रियेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे Click कराJob Alert – Notification on
Job Alert – Notification on
अं.क्र.पदाचे नाव पद संख्या
1कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
2डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
3डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’Total :- 3712 +

परीक्षा CBT :-

Tier 1 :- जून जुलै २०२४

Tier 1 :- नंतर सूचित केले जाईल.

💁‍♀️अर्ज करण्याची शेवटची तारीख०७ मे २०२४ आहे (07 May 2024)
💁‍♀️ परीक्षा फी (Fees)General/OBC: ₹100/-  
SC/ST/PWD/ExSM/ महिला फी नाही
💁‍♀️अर्ज करण्यासठी येथे Click कराApply Online
💁‍♀️अधिकृत वेबसाईटhttps://ssc.nic.in/
💁‍♀️जाहिरातअर्ज करण्यासाठी संपूर्ण जाहिरात वाचा
💁‍♀️विविध भरती प्रक्रियेबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी येथे Click कराJob Alert – Notification on
Job Alert – Notification on
SSC CHSL स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मोठी भरती SSC CHSL Bharti 2024 :- नमस्कार मित्रहो स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये विविध संवर्गातील विविध पदांसाठी शासन स्तरावर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. चला तर मित्रांनो तर लवकरात लवकर अर्ज करा. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे. तर चला तर मंडळी याबाबत अधिक जाणून घेऊया. अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात पहा, मित्रांनो कोणताही अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात वाचत चला आणि संपूर्ण जाहिरात वाचल्यानंतर आपण त्यात बसतो का आणि दिलेले निकष किंवा अटी पूर्ण करतो का याच विश्लेषण करूनच कोणताही अर्ज भरतजा. धन्यवाद

Leave a Comment