उमराणे छत्रपती संभाजीराजे चौकात सुरू मराठा आरक्षणाला तरुण वर्गाचा पाठींबा Umarane News

उमराणे छत्रपती संभाजीराजे चौकात सुरू मराठा आरक्षणाला तरुण वर्गाचा पाठींबा Umarane News.
उमराणे: येथील छत्रपती संभाजीराजे चौकात सुरू असलेल्या मराठा आरक्षण साखळी उपोषणाला पाठिंबा देताना विद्यार्थी, तरुण Umarane News
 
Ref. Sakal Malegaon Today
 
उमराणे: येथील छत्रपती संभाजीराजे चौकात सुरू असलेल्या मराठा आरक्षण साखळी उपोषणाला पाठिंबा देताना विद्यार्थी, तरुण,
मराठा आरक्षण साखळी उपोषणाला विद्यार्थी, तरुणांचा उत्स्फूर्त पाठिंबा तिसगाव : सकल मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखला मिळावा, यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उमराणे येथील छत्रपती संभाजीराजे चौकात १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू असून, या उपोषणाच्या नवव्या  दिवशी शालेय विद्याथ्यांसह तरुणांनी उपोषणाला पाठिंबा देत संपूर्ण दिवसभर उपोषण केले. नऊ दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण हे शांततेच्या मागानि सुरु असून या उपोषणास आतापर्यंत तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांसह अन्य जाती धर्माच्या नागरिकांनी पाठिंबा दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणे किती गरजेचे आहे हे शालेय विद्याथ्यांसह नवतरुणांना  समजले असल्याने मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उमराणे येथे सुरु असलेल्या साखळी उपोषणाला उमराणेसह परिसरातील शालेय विद्याथ्यांसह साखळी उपोषणाचे समन्वयक तसेच जाणता राजा मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख देवानंद वाथ, विक्रम देवरे, दत्तू अहिरे, केदा देवरे, विक्रम देवरे, कौतिक पवार, रामा आहिरे, जितेंद्र देवरे, नामदेव देवरे, विजय पगारे, बाळा पवार, साहेबराव देवरे, प्रल्हाद जमदाडे, मुरलीधर देवरे, उपेंद्र आहेर, पुंडलिक गायकवाड, शांताराम देवरे, श्याम खैरनार, महेश पवार, संतोष शेताते भाऊसाहेब पाटील, समाधान देवरे, शरद जाधव, ज्ञानेश्वर देवरे, संगय पगारे, दिनेश देनेश देवरे आधी बसले होते. उपोषणाला बाजार समितीचे सभापती प्रशांत देबरे व माजी सभापती राजेंद्र देवरे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत आहेर, आचा आहेर यांनी पाठिंबा दिला.Umarane News
Ref. Sakal Malegaon Today

Leave a Comment