Vidyut Sahayak Bharti 2024 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये बंपर भरती मुदतवाढ

Vidyut Sahayak Bharti 2024 :- Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL is a public sector undertaking controlled by the Government of Maharashtra. Maharashtra State Electricity Distribution Company Limited (Mahavitaran) Mahadiscom Recruitment 2024 for More information visit https://marathishodh.com/vidyut-sahayak-bharti/

येथे जाहिरात पहा

🙏नमस्कार मित्रहो आपल्याच महाराष्ट्रात फक्त 10 वी पास वर, महावितरण विद्युत सहायक पदासाठी विविध पदांसाठी एकूण 5347 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. मित्रांनो तसेच ह्यामध्ये काही पदे हि साधारणता १० वी पासवर आहेत. तर लवकरात लवकर अर्ज करा. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे. तर चला तर मंडळी याबाबत अधिक जाणून घेऊ.

जाहिरात पहा

जाहिरात06/2023
जागा5347 जागा
⚡ पदाचे नावविद्युत सहाय्यक
⚡ वयाची अट29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
शैक्षणिक पात्रता(i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)  (ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (विजतंत्री/तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
⚡ अर्ज करण्याची शेवटची तारीख19 एप्रिल 2024 (मुदतवाद)
⚡ परीक्षा (Online):
जाहिरात पहा जाहिरात येथे पहा
अर्ज करा Apply Online
शुद्धीपत्रकशुद्धीपत्रक
English

Advertisement No.: 06/2023

Total: 5347 Posts

Name of the Post: Vidyut Sahayyak

Age Limit: 18 to 27 years as on 29 December 2023 [Reserved Category/EWS: 05 Years Relaxation]

Educational Qualification: (i) 10+2 Band Secondary School Examination (10th) (ii) 02 years Diploma (Electrician / Wireman) course certificate certified by ITI (Electrician / Wireman) or Maharashtra State Board of Professional Examinations

Job Location: All Maharashtra

Fee: Open Category: ₹250/-  [Reserved Category/EWS/Orphan: ₹125/- ]

Date of Online Examination: —-

Online Application: Apply Online

Leave a Comment