👮‍♂️ Maharashtra Police Bharti 2024 |खुशखबर! 17471 पदांसाठी होणार भरती | Police Recruitment 2024

👮‍♂️जाहिरात येथे पहा जाहिरात
👮‍♂️अर्ज करा Apply Online

🚨🧑‍✈️Maharashtra Police Bharti 2024 पोलीस भरती 2024 :- Maharashtra Police Bharti 2024. The Maharashtra Police is the law enforcement agency responsible for the Indian state of Maharashtra. Maharashtra Police Recruitment 2024 for Police Constables, & SRPF Armed Police Constable Posts in all Over Maharashtra. For more information visit our https://marathishodh.com/maharashtra-police-bharti-2024

नमस्कार मित्रहो राज्यात पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई पदासाठी शासन स्तरावर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. चला तर मित्रांनो तर लवकरात लवकर अर्ज करा. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे. तर चला तर मंडळी याबाबत अधिक जाणून घेऊया. अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात पहा, मित्रांनो कोणताही अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात वाचत चला आणि संपूर्ण जाहिरात वाचल्यानंतर आपण त्यात बसतो का आणि दिलेले निकष किंवा अटी पूर्ण करतो का याच विश्लेषण करूनच कोणताही अर्ज भरतजा. धन्यवाद 🙏 अधिक माहितीसाठी आपल्या MarathiShodh.com आणि MahaJobsCorner ला भेट द्या.

🚨पद🎯जागा
शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई16190

जाहिरात येथे पहा

Police Recruitment 2024
Maharashtra Police Bharti

👮‍♂️Maharashtra Police Bharti महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2024 जाहिरात येथे पहा

Sr. No.Post Name (पदाचे नाव)Total Post(पद संख्या)
1पोलीस शिपाई/पोलीस Bandsmen9373
2राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)3441
3पोलीस शिपाई वाहन चालक 1576
4कारागृह शिपाई 1800
16190

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

1) पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ आणि जेल कॉन्स्टेबल:- 12 वी पास.

2) पोलीस बँड्समन:- 10वी पास.

👮‍♂️अर्ज करण्याची तारीख 👮‍♂️05 मार्च 2024
👮‍♂️अर्ज करण्याची शेवटची तारीख 👮‍♂️31 मार्च 2024
👮‍♂️नोकरी ठिकाण 👮‍♂️संपूर्ण महाराष्ट्र जाहिरात येथे पहा
👮‍♂️अर्ज करण्यासाठी येथे Click करा 👮‍♂️Apply Here

शारीरिक पात्रता

उंची/छातीपुरुष महिला
उंची165 cm पेक्षा कमी नसावी155 cm पेक्षा कमी नसावी
छातीन फुगवता 79 cm पेक्षा कमी नसावीजाहिरात येथे पहा
शारीरिक परीक्षा (Medical)
मैदान कसरतपुरुषमहिलागुण
धावणी मोठी1600 मीटर 800 मीटर20 गुण
धावणी लहान100 मीटर100 मीटर15 गुण
बॉल थ्रो गोळा फेक15 गुण
ऐकून50 गुण

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र जाहिरात येथे पहा

अर्ज फी/परीक्षा फी :- खुला प्रवर्ग 450 (मागास प्रवर्ग 350)

👮‍♂️खुशखबर! 17471 पदांसाठी होणार भरती

🎯🚨राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील (पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई) एकूण १७,४७१ पदे १०० टक्के भरण्यास मंजुरी…
🎓🚨संपूर्ण माहितीसाठी दिलेली जाहिरात वाचा👉👇

👮‍♂️जाहिरात येथे पहा जाहिरात
👮‍♂️अर्ज करा Apply Online
🎯शासन निर्णय Police Recruitment 2024

शासन निर्णय :- सन २०२२ व सन २०२३ या वर्षातील (दि.३१.१२.२०२३ अखेर पर्यंत) राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील (पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई) एकूण १७,४७१ पदे १०० टक्के भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्र. १ येथील दि.३०.०९.२०२२ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदींमधून सूट देण्यात येत आहे.
2) 🚨 या भरती प्रक्रियेमधील पदे भरण्याची कार्यवाही करताना आवेदनपत्र प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया घटकस्तरावर राबविण्यात येते. त्यानुसार परीक्षा ऑनलाईन पद्धतीने (Computer Programme Based test/ Examination) किंवा OMR आधारीत घेण्याची मुभा
संबंधित घटक कार्यालयास (पोलीस अधीक्षक/पोलीस आयुक्त/ समादेशक / इतर सक्षम प्राधिकारी) असणार आहे. जे घटक कार्यालय OMR आधारीत परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतील त्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या दि.२१.११.२०२२ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदींमधून सूट देय असेल.
3)🚨 सदर भरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्विकृती, छाननी व तत्सम कामाकरिता बाह्य सेवापुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना देण्यात येत आहेत.
4)🚨 सदरहू परिक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना/ आदेशानुसार पोलीस घटकांना सविस्तर सूचना देण्याकरीता पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्रक निर्गमीत करावे.
5)🚨 सदरची भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्याची व सनियंत्रण करण्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची राहील. परीक्षांसंदर्भात आक्षेप /वाद/न्यायालयीन प्रकरण/विधानमंडळ कामकाजविषयक बाबी उद्भवल्यास, त्याची जबाबदारी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई व त्यांच्या अधिनस्त संबंधित घटक/गट प्रमुखांची राहील.
6)🚨 सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

🚨Maharashtra Police Bharti 2024 पोलीस भरती 2024

Maharashtra Police Bharti 2024 पोलीस भरती 2024 :- नमस्कार मित्रहो राज्यात पोलीस दलातील पोलीस घटक प्रमुखांच्या आस्थापनेवरील शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई पदासाठी शासन स्तरावर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. तेही फक्त 10 वी पास वर तर चला तर मित्रांनो तर लवकरात लवकर अर्ज करा. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे. तर चला तर मंडळी याबाबत अधिक जाणून घेऊया. अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात पहा, मित्रांनो कोणताही अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात वाचत चला आणि संपूर्ण जाहिरात वाचल्यानंतर आपण त्यात बसतो का आणि दिलेले निकष किंवा अटी पूर्ण करतो का याच विश्लेषण करूनच कोणताही अर्ज भरतजा. धन्यवाद🙏

1 thought on “👮‍♂️ Maharashtra Police Bharti 2024 |खुशखबर! 17471 पदांसाठी होणार भरती | Police Recruitment 2024”

Leave a Comment