महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा अंतर्गत गट अ व ब संवर्गातील विविध जागांसाठी महाभरती, लगेच अर्ज करा ! Maharashtra Public Service Commission Recruitment

अर्ज कराApply Online
जाहिरात पहाNotification
Whats app ग्रुप जॉईन करण्यासाठी
येथे Click करा
येथे Click करा

अश्याच नवनवीन माहिती साठी आणि अपडेट्स साठी आमचा ग्रुप जॉईन करा.

Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post,Number of Post Vacancy – 524 :- A process is being implemented for as many as 524 posts of Group A and Group B cadres under Maharashtra Gazetted Civil Service and applications are being invited online from the candidates possessing the necessary qualifications for the said posts within the prescribed period. Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post. https://marathishodh.com/maharashtra-public-service-commission-recruitment

Maharashtra Public Service Commission Recruitment 2024

गट अ संवर्गातील पदांचा तपशिल Maharashtra Public Service Commission Recruitment Group-A

अ.क्रपदपदांची संख्या
01उप जिल्हाधिकारी07
02सहाय्यक राज्य कर आयुक्त116
03गट विकास अधिकारी52
04सहायक संचालक , वित्त व लेखा43
05सहाय्यक आयुक्त / प्रकल्प अधिकारी ( आदिवासी विभाग )03
06उद्योग उप संचालक07
07सहाय्यक कामगार आयुक्त02
08सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास01
09सहायक वनसंरक्षक32
10उपविभागीय जलसंधारण अधिकारी23

गट ब संवर्गातील पदांचा तपशिल Maharashtra Public Service Commission Recruitment Group-B

अ.क्रपदपदांची संख्या
01मंत्रालयीन कक्ष अधिकारी19
02गट विकास अधिकारी25
03सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क01
04उप अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क05
05कौशल्य विकास व उद्योजकता – मार्गदर्शन अधिकारी07
06सरकारी कामगार अधिकारी04
07सहाय्यक प्रकल्प अधिकारी
सांख्यिकी अधिकारी
प्रशासकीय अधिकारी
संशोधन अधिकारी
गृहप्रमुख
प्रबंधक
04
08उद्योग अधिकारी07
09सहाय्यक प्रकल्प अधिकारी ( आदिवासी विभाग )52
10निरीक्षण अधिकारी76
11वनक्षेत्रपाल16
12जलसंधारण अधिकारी22

शैक्षणिक पात्रता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हा पदवी किंवा संबंधित विषयांतील पदवी / पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे, पदांनुसार सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील जाहिरात पहा

येथे जाहिरात पहा :- https://mpsconline.gov.in/candidate

अर्ज करा :- https://mpsconline.gov.in/candidate

Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post,Number of Post Vacancy – 524 :- A process is being implemented for as many as 524 posts of Group A and Group B cadres under Maharashtra Gazetted Civil Service and applications are being invited online from the candidates possessing the necessary qualifications for the said posts within the prescribed period. Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post.

अजून पहा

अधिक जाहिराती पहा

  • RRB ALP Recruitment 2024|भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदासाठी बंपर भरती |Indian Railway

    RRB ALP Recruitment 2024|Indian Railway 🚉 RRB ALP Recruitment 2024|Indian Railway :- नमस्कार मित्रहो आपल्याच भारतात भारतीय रेल्वे इंडियन रेल्वे (Indian Railway) या विभागात असिस्टंट लोको पायलट पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. तेही फक्त 10 वी पास वर तर चला तर मित्रांनो तर लवकरात लवकर अर्ज करा. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन…

    Read More……

  • भारतीय रेल्वे मध्ये सरकारी पर्मनंट भरती |BLW Recruitment 2024|Indian Railway

    🚉 BLW Recruitment 2024|Indian Railway 🚉 BLW Recruitment 2024 |Indian Railway :- नमस्कार मित्रहो आपल्याच भारतात बनारस लोकोमोटीव वर्क्स इंडियन रेल्वे (Indian Railway) या विभागात विविध पदासाठी रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. तेही फक्त 10 वी पास वर तर चला तर मित्रांनो तर लवकरात लवकर अर्ज करा. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये…

    Read More……

  • मराठा विद्यार्थी OBC सवलती! Open-OBC Maharashtra GR 2024

    📢 मराठा विद्यार्थी OBC सवलती! Open-OBC Maharashtra GR 2024 :- नमस्कार विद्यार्थी आणि पालक तुमचे मराठी शोध मध्ये सहर्ष स्वागत, विद्यार्थी मित्रानो तुम्हाला माहितीच आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाचे इतर आंदोलनकर्ते यांचे राज्यात मराठा आरक्षनाखाली विविध स्तरावर आंदोलन सुरु होते. त्यानुसार श्री. मनोज जरांगे पाटील यांनी त्यासंदर्भात केलेला सततचा पाठपुरावा व…

    Read More……

Leave a Comment