महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा अंतर्गत गट अ व ब संवर्गातील विविध जागांसाठी महाभरती, लगेच अर्ज करा ! Maharashtra Public Service Commission Recruitment

अर्ज कराApply Online
जाहिरात पहाNotification
Whats app ग्रुप जॉईन करण्यासाठी
येथे Click करा
येथे Click करा

अश्याच नवनवीन माहिती साठी आणि अपडेट्स साठी आमचा ग्रुप जॉईन करा.

Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post,Number of Post Vacancy – 524 :- A process is being implemented for as many as 524 posts of Group A and Group B cadres under Maharashtra Gazetted Civil Service and applications are being invited online from the candidates possessing the necessary qualifications for the said posts within the prescribed period. Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post. https://marathishodh.com/maharashtra-public-service-commission-recruitment

Maharashtra Public Service Commission Recruitment 2024

गट अ संवर्गातील पदांचा तपशिल Maharashtra Public Service Commission Recruitment Group-A

अ.क्रपदपदांची संख्या
01उप जिल्हाधिकारी07
02सहाय्यक राज्य कर आयुक्त116
03गट विकास अधिकारी52
04सहायक संचालक , वित्त व लेखा43
05सहाय्यक आयुक्त / प्रकल्प अधिकारी ( आदिवासी विभाग )03
06उद्योग उप संचालक07
07सहाय्यक कामगार आयुक्त02
08सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास01
09सहायक वनसंरक्षक32
10उपविभागीय जलसंधारण अधिकारी23

गट ब संवर्गातील पदांचा तपशिल Maharashtra Public Service Commission Recruitment Group-B

अ.क्रपदपदांची संख्या
01मंत्रालयीन कक्ष अधिकारी19
02गट विकास अधिकारी25
03सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क01
04उप अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क05
05कौशल्य विकास व उद्योजकता – मार्गदर्शन अधिकारी07
06सरकारी कामगार अधिकारी04
07सहाय्यक प्रकल्प अधिकारी
सांख्यिकी अधिकारी
प्रशासकीय अधिकारी
संशोधन अधिकारी
गृहप्रमुख
प्रबंधक
04
08उद्योग अधिकारी07
09सहाय्यक प्रकल्प अधिकारी ( आदिवासी विभाग )52
10निरीक्षण अधिकारी76
11वनक्षेत्रपाल16
12जलसंधारण अधिकारी22

शैक्षणिक पात्रता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हा पदवी किंवा संबंधित विषयांतील पदवी / पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे, पदांनुसार सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील जाहिरात पहा

येथे जाहिरात पहा :- https://mpsconline.gov.in/candidate

अर्ज करा :- https://mpsconline.gov.in/candidate

Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post,Number of Post Vacancy – 524 :- A process is being implemented for as many as 524 posts of Group A and Group B cadres under Maharashtra Gazetted Civil Service and applications are being invited online from the candidates possessing the necessary qualifications for the said posts within the prescribed period. Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post.

अजून पहा

अधिक जाहिराती पहा

  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंमलबजावणी National Education Policy 2020 Implementation

    National Education Policy 2020 Implementation i.e. National Education Policy (NEP) is a policy formulated by the Government of India to promote, disseminate and regulate education in India. अनुक्रमणिका अं.क्र. घटक 1 गोषवारा 2 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 3 श्रेयांक पद्धती 4 ४८/५० मिनिटाची तासिका ६० मिनिटामध्ये रुपांतरीत केल्यास कार्यभारात होणारा बदल. 5 फायदे आणि तोटे…

    Read More……

  • अंगणवाडी सेविका,मदतनीस आक्रमक; अंगणवाडी संप चिघळण्याची शक्यता?Anganwadi Sevika Protest

    Anganwadi Sevika Protest अंगणवाडी सेविका,मदतनीस आक्रमक; अंगणवाडी संप चिघळण्याची शक्यता? Anganwadi Sevika Protest अंगणवाडी सेविका,मदतनीस आक्रमक; संप चिघळण्याची शक्यता ? महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीतर्फे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी २४ दिवसांपासून सुरू केलेल्या बेमुदत संपाबाबत अद्यापही तोडगा निघालेला नाही.  महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीतर्फे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी विविध मागण्यांसाठी २४…

    Read More……

  • कांदा उत्पादकांचा नाफेड वर मोर्चा Onion Strike Nafed

    कांदा उत्पादकांचा नाफेड वर मोर्चा Onion Strike Nafed News Nashik:- कांद्याला योग्य तो भाव मिळाला पाहिजे. किमान ४० रुपये. “कांदा निर्यातबंधीचा निषेध असो, नाफेड हाय हाय अश्या बेधडक घोषणा देत शुक्रवारी कांदा उत्पादकांची नाफेड च्या कार्यालयावर बेधडक मोर्चा काढला. कांद्याला चाळीस रुपये किलो भाव न मिळाल्यास नाफेड चे कार्यालय कांद्याने भरून टाकू असा इशारा शेतकर्यांनी…

    Read More……

Leave a Comment