महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा अंतर्गत गट अ व ब संवर्गातील विविध जागांसाठी महाभरती, लगेच अर्ज करा ! Maharashtra Public Service Commission Recruitment

अर्ज कराApply Online
जाहिरात पहाNotification
Whats app ग्रुप जॉईन करण्यासाठी
येथे Click करा
येथे Click करा

अश्याच नवनवीन माहिती साठी आणि अपडेट्स साठी आमचा ग्रुप जॉईन करा.

Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post,Number of Post Vacancy – 524 :- A process is being implemented for as many as 524 posts of Group A and Group B cadres under Maharashtra Gazetted Civil Service and applications are being invited online from the candidates possessing the necessary qualifications for the said posts within the prescribed period. Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post. https://marathishodh.com/maharashtra-public-service-commission-recruitment

Maharashtra Public Service Commission Recruitment 2024

गट अ संवर्गातील पदांचा तपशिल Maharashtra Public Service Commission Recruitment Group-A

अ.क्रपदपदांची संख्या
01उप जिल्हाधिकारी07
02सहाय्यक राज्य कर आयुक्त116
03गट विकास अधिकारी52
04सहायक संचालक , वित्त व लेखा43
05सहाय्यक आयुक्त / प्रकल्प अधिकारी ( आदिवासी विभाग )03
06उद्योग उप संचालक07
07सहाय्यक कामगार आयुक्त02
08सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास01
09सहायक वनसंरक्षक32
10उपविभागीय जलसंधारण अधिकारी23

गट ब संवर्गातील पदांचा तपशिल Maharashtra Public Service Commission Recruitment Group-B

अ.क्रपदपदांची संख्या
01मंत्रालयीन कक्ष अधिकारी19
02गट विकास अधिकारी25
03सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क01
04उप अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क05
05कौशल्य विकास व उद्योजकता – मार्गदर्शन अधिकारी07
06सरकारी कामगार अधिकारी04
07सहाय्यक प्रकल्प अधिकारी
सांख्यिकी अधिकारी
प्रशासकीय अधिकारी
संशोधन अधिकारी
गृहप्रमुख
प्रबंधक
04
08उद्योग अधिकारी07
09सहाय्यक प्रकल्प अधिकारी ( आदिवासी विभाग )52
10निरीक्षण अधिकारी76
11वनक्षेत्रपाल16
12जलसंधारण अधिकारी22

शैक्षणिक पात्रता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हा पदवी किंवा संबंधित विषयांतील पदवी / पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे, पदांनुसार सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील जाहिरात पहा

येथे जाहिरात पहा :- https://mpsconline.gov.in/candidate

अर्ज करा :- https://mpsconline.gov.in/candidate

Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post,Number of Post Vacancy – 524 :- A process is being implemented for as many as 524 posts of Group A and Group B cadres under Maharashtra Gazetted Civil Service and applications are being invited online from the candidates possessing the necessary qualifications for the said posts within the prescribed period. Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post.

अजून पहा

अधिक जाहिराती पहा

  • Scholarship Form MahaDBT Date Extended?

    MahaDBT Massage – Notice Attention!!! Attention!!! Guidelines and Rules of procedure for application submission. Please read carefully… Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 24-25 has been commenced from 25’th July 2024. Last date for Application Acceptance (New/Renewal) for A.Y. 24-25 is 31’st Mar 2025. Application Re-apply has been extended for A.Y. 23-24 till 31’st Mar 2025. Application…

    Read More……

  • उमराणे छत्रपती संभाजीराजे चौकात सुरू मराठा आरक्षणाला तरुण वर्गाचा पाठींबा Umarane News

    उमराणे छत्रपती संभाजीराजे चौकात सुरू मराठा आरक्षणाला तरुण वर्गाचा पाठींबा Umarane News. उमराणे: येथील छत्रपती संभाजीराजे चौकात सुरू असलेल्या मराठा आरक्षण साखळी उपोषणाला पाठिंबा देताना विद्यार्थी, तरुण Umarane News   Ref. Sakal Malegaon Today   उमराणे: येथील छत्रपती संभाजीराजे चौकात सुरू असलेल्या मराठा आरक्षण साखळी उपोषणाला पाठिंबा देताना विद्यार्थी, तरुण, मराठा आरक्षण साखळी उपोषणाला विद्यार्थी,…

    Read More……

  • कांदा पर्व ! शेतकऱ्यांमध्ये नाराजी ? कांदा निर्यात बंदीचे सर्वत्र तीव्र पडसाद Onion News

    कांदा पर्व !बाजार समित्यांमध्ये नाराजी ? Onion News कांदा निर्यात बंदीचे सर्वत्र तीव्र पडसाद लिलाव बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प विंचूरवगळता लिलाव बंदच; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ‘रास्ता रोको’Onion News Ref. Sakal News नाशिक लासलगाव : कांद्याची निर्यातबंदी केल्यावर सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. ९ ) कांदा उत्पादक शेतकन्यांची संतापाची लाट कायम होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी (ता. ९)…

    Read More……

Leave a Comment