महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा अंतर्गत गट अ व ब संवर्गातील विविध जागांसाठी महाभरती, लगेच अर्ज करा ! Maharashtra Public Service Commission Recruitment

अर्ज कराApply Online
जाहिरात पहाNotification
Whats app ग्रुप जॉईन करण्यासाठी
येथे Click करा
येथे Click करा

अश्याच नवनवीन माहिती साठी आणि अपडेट्स साठी आमचा ग्रुप जॉईन करा.

Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post,Number of Post Vacancy – 524 :- A process is being implemented for as many as 524 posts of Group A and Group B cadres under Maharashtra Gazetted Civil Service and applications are being invited online from the candidates possessing the necessary qualifications for the said posts within the prescribed period. Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post. https://marathishodh.com/maharashtra-public-service-commission-recruitment

Maharashtra Public Service Commission Recruitment 2024

गट अ संवर्गातील पदांचा तपशिल Maharashtra Public Service Commission Recruitment Group-A

अ.क्रपदपदांची संख्या
01उप जिल्हाधिकारी07
02सहाय्यक राज्य कर आयुक्त116
03गट विकास अधिकारी52
04सहायक संचालक , वित्त व लेखा43
05सहाय्यक आयुक्त / प्रकल्प अधिकारी ( आदिवासी विभाग )03
06उद्योग उप संचालक07
07सहाय्यक कामगार आयुक्त02
08सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास01
09सहायक वनसंरक्षक32
10उपविभागीय जलसंधारण अधिकारी23

गट ब संवर्गातील पदांचा तपशिल Maharashtra Public Service Commission Recruitment Group-B

अ.क्रपदपदांची संख्या
01मंत्रालयीन कक्ष अधिकारी19
02गट विकास अधिकारी25
03सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क01
04उप अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क05
05कौशल्य विकास व उद्योजकता – मार्गदर्शन अधिकारी07
06सरकारी कामगार अधिकारी04
07सहाय्यक प्रकल्प अधिकारी
सांख्यिकी अधिकारी
प्रशासकीय अधिकारी
संशोधन अधिकारी
गृहप्रमुख
प्रबंधक
04
08उद्योग अधिकारी07
09सहाय्यक प्रकल्प अधिकारी ( आदिवासी विभाग )52
10निरीक्षण अधिकारी76
11वनक्षेत्रपाल16
12जलसंधारण अधिकारी22

शैक्षणिक पात्रता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हा पदवी किंवा संबंधित विषयांतील पदवी / पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे, पदांनुसार सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील जाहिरात पहा

येथे जाहिरात पहा :- https://mpsconline.gov.in/candidate

अर्ज करा :- https://mpsconline.gov.in/candidate

Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post,Number of Post Vacancy – 524 :- A process is being implemented for as many as 524 posts of Group A and Group B cadres under Maharashtra Gazetted Civil Service and applications are being invited online from the candidates possessing the necessary qualifications for the said posts within the prescribed period. Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post.

अजून पहा

अधिक जाहिराती पहा

  • 10 वी चा निकाल लागणार,तारीख जाहीर इथे पहा, मोबाईलवर चेक करा | How to Check 10th Result 2024 Maharashtra Board

    10th SSC Result 2024 (इथे पहा एका Click वर)  10th(SSC)Result 2024 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,  महाराष्ट्र इयत्ता 10वी SSC निकाल 2024: तारीख आणि वेळ जाहीर मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेच्या निकालाबाबत….  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त…

    Read More……

  • विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी(Admission) लागणारे महत्वाचे कागदपत्रे Admission Documents

    विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी(Admission) लागणारे महत्वाचे कागदपत्रे Admission Documents Admission Documents   डोमासाईल दाखला  तलाठी रहिवासी दाखला रेशनकार्ड झेरॉक्स शाळा सोडल्याचा दाखला / जन्मदाखला आधार कार्ड झेरॉक्स एक फोटो उत्पन्नाचा दाखला  तलाठी उत्पन्न दाखला रेशनकार्ड झेरॉक्स शेती असेल तर ७/१२ उतारा आणि नोकरी असेल तर १६ नं. फॉर्म आधार कार्ड झेरॉक्स एक फोटो ई.डब्ल्यू. एस. तलाठी रहिवासी…

    Read More……

  • उद्या 12 वी चा निकाल लागणार,इथे पहा, मोबाईलवर चेक करा | How to Check 12th Result 2024 Maharashtra Board

    उद्या 12 वी चा निकाल लागणार,इथे पहा, मोबाईलवर चेक करा | How to Check 12th Result 2024 Maharashtra Board महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,   उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या निकालाबाबत…..  मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार…

    Read More……

Leave a Comment