महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा अंतर्गत गट अ व ब संवर्गातील विविध जागांसाठी महाभरती, लगेच अर्ज करा ! Maharashtra Public Service Commission Recruitment

अर्ज कराApply Online
जाहिरात पहाNotification
Whats app ग्रुप जॉईन करण्यासाठी
येथे Click करा
येथे Click करा

अश्याच नवनवीन माहिती साठी आणि अपडेट्स साठी आमचा ग्रुप जॉईन करा.

Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post,Number of Post Vacancy – 524 :- A process is being implemented for as many as 524 posts of Group A and Group B cadres under Maharashtra Gazetted Civil Service and applications are being invited online from the candidates possessing the necessary qualifications for the said posts within the prescribed period. Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post. https://marathishodh.com/maharashtra-public-service-commission-recruitment

Maharashtra Public Service Commission Recruitment 2024

गट अ संवर्गातील पदांचा तपशिल Maharashtra Public Service Commission Recruitment Group-A

अ.क्रपदपदांची संख्या
01उप जिल्हाधिकारी07
02सहाय्यक राज्य कर आयुक्त116
03गट विकास अधिकारी52
04सहायक संचालक , वित्त व लेखा43
05सहाय्यक आयुक्त / प्रकल्प अधिकारी ( आदिवासी विभाग )03
06उद्योग उप संचालक07
07सहाय्यक कामगार आयुक्त02
08सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास01
09सहायक वनसंरक्षक32
10उपविभागीय जलसंधारण अधिकारी23

गट ब संवर्गातील पदांचा तपशिल Maharashtra Public Service Commission Recruitment Group-B

अ.क्रपदपदांची संख्या
01मंत्रालयीन कक्ष अधिकारी19
02गट विकास अधिकारी25
03सहायक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क01
04उप अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क05
05कौशल्य विकास व उद्योजकता – मार्गदर्शन अधिकारी07
06सरकारी कामगार अधिकारी04
07सहाय्यक प्रकल्प अधिकारी
सांख्यिकी अधिकारी
प्रशासकीय अधिकारी
संशोधन अधिकारी
गृहप्रमुख
प्रबंधक
04
08उद्योग अधिकारी07
09सहाय्यक प्रकल्प अधिकारी ( आदिवासी विभाग )52
10निरीक्षण अधिकारी76
11वनक्षेत्रपाल16
12जलसंधारण अधिकारी22

शैक्षणिक पात्रता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हा पदवी किंवा संबंधित विषयांतील पदवी / पदव्युत्तर पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे, पदांनुसार सविस्तर माहिती पाहण्यासाठी खालील जाहिरात पहा

येथे जाहिरात पहा :- https://mpsconline.gov.in/candidate

अर्ज करा :- https://mpsconline.gov.in/candidate

Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post,Number of Post Vacancy – 524 :- A process is being implemented for as many as 524 posts of Group A and Group B cadres under Maharashtra Gazetted Civil Service and applications are being invited online from the candidates possessing the necessary qualifications for the said posts within the prescribed period. Maharashtra Public Service Commission Recruitment For Class B & A Post.

अजून पहा

अधिक जाहिराती पहा

  • SECR दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या जागांसाठी भरती SECR Bharti

    SECR Bharti :- नमस्कार मित्रहो आपल्याच भारतात भारतीय रेल्वे इंडियन रेल्वे (SECR Railway) या विभागात विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. तेही फक्त 10 वी पास वर तर चला तर मित्रांनो तर लवकरात लवकर अर्ज करा. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे. तर…

    Read More……

  • SECR दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या जागांसाठी भरती SECR Apprentice Bharti

    SECR Apprentice Bharti :- नमस्कार मित्रहो आपल्याच भारतात भारतीय रेल्वे इंडियन रेल्वे (SECR Railway) या विभागात विविध पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. तेही फक्त 10 वी पास वर तर चला तर मित्रांनो तर लवकरात लवकर अर्ज करा. याची official Notice प्रसिद्ध आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपले प्रथमत रजिस्ट्रेशन करणे बंधन कारक आहे.…

    Read More……

  • ऋणानुबंध लेखन मालिका|Runanubandh Lekhan Malika | Marathi Writing

    ऋणानुबंधलेखन मालिकालेखक :- मयूर बागुल प्रास्ताविकप्रस्तुत ऋणानुबंध लेखन मालिका करमणूक पत्रांत प्रकरंणश: मी आपणास सुपूर्त करत आहे. माझे स्वलिखित ऋणानुबंध ह्या लेखन मालिकेतून स्वप्नील आणि स्वाती ह्या दोन पात्रांच्या मदतीने मी समाजजीवनाचे धडे, माणुसकी, विज्ञान, जग त्यांच्यातील घडामोडी संवादात्मक,चर्चा, वादविवाद, प्रेम, माणसाचं जीवन…. जास्त नाही पण थोडक्यात तरी मांडण्याचा यज्ञ केला आहे. अनुक्रमणिका अं.क्र. नाव…

    Read More……

Leave a Comment